June 19, 2024 2:53 PM

views 102

अमेरिकन व्यक्तीशी विवाह केलेल्या परंतु कायदेशीररित्या देशात राहण्याचा अधिकार नसलेल्यांसाठी नवी तरतूद

I अनेक स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासंदर्भात एक नवीन तरतूद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या तरतुदीमुळे सुमारे पाच लाख नागरिकांना मायदेशी परत पाठवलं जाणार नाही.   बायडेन यांनी मांडलेल्या प्रस्तावात अमेरिकेत किमान दहा वर्षे वास्तव्य केलेल्या आणि अमेरिकन व्यक्तीशी लग्न करुन ...

June 19, 2024 2:50 PM

views 76

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ फेरीचे सामने रंगणार

आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ संघांमधले सामने सुरू होणार आहेत. हे सर्व सामने वेस्ट इंडिज मध्ये खेळले जाणार आहे. यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान खेळला जाणार आहे. सुपर आठ फेरीतला भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तान बरोबर होणार आहे. बांगल...

June 19, 2024 2:33 PM

views 49

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अंमलात

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अधिकृतरीत्या अंमलात आला आहे. तो आता १८९८ च्या भारतीय टपाल कचेरी कायद्याची जागा घेणार आहे. देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा तसं ठोस कारण असल्यास टपालामार्फत पोहोचवण्यात येणारी पार्सल वाटेतच रोखण्याचा अधिकार टपालखात्याला देण्याची तरतूद या नव्या ...

June 19, 2024 2:26 PM

views 60

विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक

भारताचा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फीनलंड इथ सुरू असलेल्या विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत काल सुवर्ण पदक पटकावलं. काल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात ८५ पूर्णांक ९७ शतांश मीटर अंतरा वर भालाफेक करून हे यश मिळवलं. तत्पूर्वी त्याने पहिल्...

June 19, 2024 1:41 PM

views 86

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.   सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्...

June 19, 2024 1:39 PM

views 31

आरबीआयची तिसरी जागतिक हॅकेथॉन “HaRBinger 2024″मधे नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन "HaRBinger 2024" चं आयोजित केली असून आज याच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव https://app.apixplatform.com/h1/harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आरबीआयनं केलं आहे.   अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आर...

June 19, 2024 1:20 PM

views 65

प्रधानमंत्री मोदी यांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर शशकासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे आसन कसे करायचे हे सांगत त्याचे फायदे सांगितले आहेत. हे आसन केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होते. तसंच हे आसन केल्यामुळे ताण,...

June 19, 2024 1:12 PM

views 42

प्रधानमंत्री मोदी यांनी कल्याणकारी काम केल्यानं तिसऱ्यांदा शपथ घेतली – राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, युवक आणि गरीबांच्या कल्याणासाठी भरीव काम केल्यानं सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडूतल्या तिरुवन्नलमलाईमध्ये ते बातमीदारांशी बोलत होते.   नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ ...

June 19, 2024 8:49 PM

views 55

देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आण...

June 20, 2024 2:42 PM

views 55

सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्ध

सिकलसेल आजाराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजच्या जागतिक सिकल सेल दिवसाच्या निमित्तानं समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्द असल्याचा पुनरुच्चारही ...