June 21, 2024 6:57 PM

views 46

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेतली भेट

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या २९ टक्के आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाहीं याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली ५७ लाख प्रमाणपत्रं रद्द...

June 21, 2024 8:31 PM

views 58

ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक

जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यानी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्याशी ओबीसी नेते आणि शिष्टमंडळातले सदस्य चर्चा क...

June 21, 2024 6:48 PM

views 49

राज्यात सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

राज्यात आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात  साजरा झाला. योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार - प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.  भारतीय ज...

June 21, 2024 8:35 PM

views 52

नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थविभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते. या आधी अर्थमंत्र्यांनी आर...

June 21, 2024 2:56 PM

views 58

केंद्रीय निवडणूक आयोगाची आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. हरयाणात ३ नोव्हेंबर रोजी, झारखंडमधे २६ नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रात ५ जानेवारीला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे तिथं निवडणुका होत आहेत. तसंच जम्मू काश्मीर या...

June 21, 2024 2:39 PM

views 67

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधि...

June 21, 2024 3:06 PM

views 54

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं हे भारतीयांचं कर्तव्य – राज्यपाल रमेश बैस

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.   भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योगा ही विशेष अंग - मुख्यमंत्...

June 21, 2024 1:35 PM

views 55

नवी दिल्लीत संसदभवन इथं योगसत्राचे आयोजन

नवी दिल्लीत संसदभवन इथं आज विशेष योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांनी  केलं. योगाभ्यास हा मानवी आयुष्याचा पाया बनला असून त्यानं सगळ्या सांस्कृतिक सीमा ओलांडल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जे...

June 21, 2024 1:20 PM

views 45

जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर ८ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं काल जम्मू काश्मिरमधल्या जगातील सर्वात उंचीवरच्या चिनाब पुलावर आठ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मिरमधील राईसी ते बारामुल्ला दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामबान जिल्ह्यातल्या संगलदान पासून ते रईसी दरम्यान ४...

June 21, 2024 12:17 PM

views 55

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या, जसप्रीत सिंग या आणखी एका प्रमुख दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थ आणि दोन ल...