October 10, 2024 8:55 AM

views 75

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळं अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धना यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्र...

October 10, 2024 2:23 PM

views 57

महान उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन, आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत म...

October 10, 2024 2:14 PM

views 68

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा, ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं शिफारस केली आहे. यामध्ये लोढ, लोढा, लोधी, बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, डांगरी, भोयर, पवार, कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुके...

October 10, 2024 1:59 PM

views 63

२१ वी आसियान-भारत शिखर परिषद आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल

लाओसची राजधानी व्हिएंतियान इथं होणाऱ्या २१ व्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसमध्ये पोहोचले. लाओसमधील भारतीय समुदायानं प्रधानमंत्री मोदी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्ध...

October 9, 2024 8:25 PM

views 33

अमेरिकेत मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा

अमेरिकेत फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीवर मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टीवरच्या रहिवाशांना तिथून दूर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला जर्मनी आणि अंगोला या देशांचे नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. हे चक्रिवादळ पाच क्रमांच्या श्रे...

October 9, 2024 8:22 PM

views 43

धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन

६८व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं उद्या १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशाच्या कुशीनगर इथले भिख्खु संघाचे अध्यक्ष भदंत ए. ए. बी. ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा यांची या कार्यक्रमा...

October 9, 2024 8:18 PM

views 48

आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्य...

October 9, 2024 8:15 PM

views 42

बिहार विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणुक आयोगाकडे तक्रार

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्राच्या बॅटरीच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदान यंत्रांच्या बॅटरी चार्जिंगबाबत सात मतदार संघांमधल्या २० तक्रारी आयोगाकडे दिल्या असल्याचं काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी बातमीदारांना सांगितलं. या तक्रारींबाबत चौकशी पू...

October 9, 2024 8:11 PM

views 38

हरियाणामध्ये भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू

हरियाणामध्ये निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपानं सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नायब सिंग सैनी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी  शिफारस केली होती. याबाबत बातमीदारांनी विचारलं असता, तो निर्णय पक्ष आणि संसदीय मंडळ घेईल, असं सैन...

October 9, 2024 7:21 PM

views 69

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर ३३४ गाड्या कांदा आवक नोंदवण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे, तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांच...