October 9, 2024 7:16 PM

views 36

राज्यातल्या १२० आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचं मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण

गेल्या दोन वर्षांत आदिवासी बांधकाम विभागाने राज्यात ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या आश्रमशाळा वसतीगृहांच्या इमारती बांधल्या असून याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असं राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. नंदुरबार इथं राज्यभरातल्या १२० आश्रमशाळा, वसत...

October 9, 2024 7:08 PM

views 37

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचं ‘चित्ररथ’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं तयार केलेल्या चित्ररथाचं उद्घाटन आज मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते, आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं.    राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातले उद्योग गु...

October 9, 2024 7:01 PM

views 46

युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ४६,००० विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या आणि सध्या विविध आस्थापनांमधे इंटर्नशिप करत असलेल्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहि...

October 9, 2024 7:28 PM

views 30

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राज्यातल्या ७,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

महाराष्ट्रात दहा वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन होणं हा लाखो लोकांचं भलं करण्यासाठीचा महायज्ञ आहे, यामुळे राज्यातल्या युवकांसाठी नव्या संधीची दारं उघडतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातल्या सात हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची द...

October 9, 2024 6:58 PM

views 35

राज्यात कोणतीही योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  दे...

October 9, 2024 8:36 PM

views 40

सिंधु संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायला मंजूरी

सिंधु संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. भारताच्य...

October 9, 2024 7:29 PM

views 59

रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस यांना जाहीर

यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस या तिघांना प्रथिनांची रचना आणि आरेखन यातल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अमेरिकेत सिएटलमधल्या वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत बेकर पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात प्रथिनांच्या ...

October 9, 2024 6:47 PM

views 46

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं – मंत्री प्रतापराव जाधव

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयुष्मान संवाद’ हा आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी ...

October 9, 2024 6:25 PM

views 31

एसटीच्या सेवेत सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत पदभरती

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीतल्या एकूण १ हजार ५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत चालक, आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.    या भर्तीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भर्तीमध...

October 9, 2024 8:09 PM

views 35

वेगवान विकास महाराष्ट्राने याआधी कधीही पाहिला नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत, यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या सुमारे सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रध...