October 10, 2024 8:09 PM
13
भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र 2030 पर्यंत अंदाजे $350 अब्ज पर्यंत वाढू शकते – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा अंदाज
देशाच्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या उत्पादनात वार्षिक ११ टक्के वाढ होत असून भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात २०३० साला पर्यंत साडेतीनशे बिलियन डॉलर्स पर्यंत वाढ होईल असा अंदाज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने व्यक्त केला आहे. पी एम मित्र आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमार्फत या क्षेत...