October 12, 2024 8:41 PM

views 39

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयएकडून पाहणी

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कर्नाटक मधून  बिहार कडे निघालेल्या बागमती एक्सप्रेसचा तामिळनाडू जवळच्या कावराई पट्टई जवळ शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. ही एक्सप्रेस  मुख्य लाईन सोडून ...

October 12, 2024 8:21 PM

views 25

पीएम गतीशक्तीने सकारात्मक बदल घडवून आणला – केंद्रीय मंत्री पियूष गोयल

पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात पीएम गतीशक्ती ने सकारात्मक बदल घडवून आणला आहे,असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. वेगवेगळी मंत्रालयं आणि राज्यांकडून डेटा गोळा करून सरकारने पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा तयार केली आहे, पीएम गती शक्तीमुळे प्रकल्प वेगात पूर्ण होत आहेत, खर...

October 12, 2024 8:18 PM

views 47

जम्मू काश्मीरमध्ये १६ ऑक्टोबर आणि हरियाणामधे १७ ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी

हरियाणामधे नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी दिली. लडवा इथं आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरें...

October 12, 2024 8:15 PM

views 16

सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमधे लक्षणीय योगदान देणाऱ्या ७५ विविध विकासप्रकल्पांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमधे लक्षणीय योगदान देणाऱ्या ७५ विविध विकासप्रकल्पांचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने आज झालं. सीमा रस्ते विकास संघटनेमार्फत हे प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यावर सुमारे २ हजार २३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात २२ रस्ते, ५१ पूल आणि अ...

October 12, 2024 8:13 PM

views 12

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाअंतर्गत पुणे धानोरे जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय शाळा गटात पुणे विभागातल्या धानोरे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या एनएमएमसी शाळा क्रमांक ५५, आंबेडकर नगर या शाळेनं दुसरं, तर गडचिरोलीतल्या जवाहरलाल नेहरू एन. पी. प्राथमिक शाळेनं तिस...

October 12, 2024 7:27 PM

views 42

युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत तिसरा देश

जगभरातल्या बालकांना युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत हा सर्वात मोठा तिसरा देश  आहे, असं युनिसेफच्या पुरवठा विभाग संचालक लीला पक्कला यांनी म्हटलं आहे. भारतातले व्यापारी सुमारे ६० लाख डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवा युनिसेफला पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत...

October 12, 2024 7:22 PM

views 19

गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांच्या ब्रॅण्डची विक्री आणि वाटपाबाबतच्या नियमात कोणतेही बदल केलेले नसून या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार आहेत, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. शेड्युल एच आणि के मध्ये समावेश असणाऱ्या हार्मोनल म्हणजेच संप्रेरक गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांची ...

October 12, 2024 8:12 PM

views 32

महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दसरा मेळावे सुरु

आझाद मैदानावर आज भरलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असून दोन वर्षांच्या मोजक्या कालावधीत आपलं सरकार लाडकं सरकार झालं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना दिली. खऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्ह...

October 12, 2024 8:48 PM

views 32

६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा देशभरात उत्साह

६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज राज्यात साजरा होत आहे. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.  नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली. यावेळी समता सैनिक दलाने डॉ...

October 12, 2024 3:54 PM

views 29

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांची उपान्त्य फेरीत धडक

कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी आज महिला दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. यामुळं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हये या जोडीचा ३-१ असा पराभव केला....