October 14, 2024 1:19 PM

views 36

दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी

मोठ्या प्रमाणात होणारं वायू प्रदूषम लक्षात घेता दिल्ली सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू असेल.   दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने हा आदेश जारी केला असून फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घालण्यात आली आ...

October 14, 2024 11:27 AM

views 7

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय गटाला कास्य पदक

कझाकस्तानमधील अस्ताना इथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात, उपांत्य फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अह्यीका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने कास्य पदक जिंकत, इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. उपांत्य फेरीत, या जोडीला जपानच्या ...

October 14, 2024 11:04 AM

views 41

गुजरातमधून 518किलोग्राम कोकेन जप्त

केंद्र सरकारच्या अमली पदार्थ आणि नशा मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत, दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी गुजरातमधून 518 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.   चौकशीदरम्यान, ज...

October 14, 2024 11:02 AM

views 36

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.   तर, जम्मू-काश्मीर मधील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच...

October 14, 2024 10:59 AM

views 15

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

October 14, 2024 10:46 AM

views 22

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

October 14, 2024 10:37 AM

views 31

मध्य गाझा पट्टीतील शाळेवर इस्रायलने केलेल्या गोळीबारात 19 पॅलेस्टिनी ठार

मध्य गाझा पट्टीतील नुसेरात इथल्या निर्वासित शिबिरातील विस्थापित लोकांच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या गोळीबारात किमान 19 पॅलेस्टिनी ठार आणि 80 जण जखमी झाल्याचं पॅलेस्टीनी सूत्रांनी सांगितलं आहे. मृतांमध्ये विशेषतः महिला आणि बालकांचा समावेश आहे.

October 14, 2024 10:18 AM

views 37

दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना दूर हलवण्याची इस्रायलची विनंती

संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना तिथून दूर हलवण्याची विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेजामीन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्र संघांचे अध्यक्ष आंतोनियो गुटेरास यांना काल केली.   गेल्या काही दिवसांत इस्रायलने लेबेनॉन मध्ये केलेल्या गोळीबारात शांतीसेनेचे पाच जवान जखमी झाले,मात...

October 14, 2024 10:11 AM

views 46

हेजबोलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार इस्रायली सैनिक ठार

मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर काल रात्री हेजबोलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार इस्रायली सैनिक ठार झाले आणि 58 हून अधिक जण जखमी झाले.   दरम्यान, गुरुवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं लेबेनॉनस्थित हेजबोला या दहशतवादी गटाने सांगत, रेडियो संदे...

October 14, 2024 10:00 AM

views 34

26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार

26 नोव्हेंबर रोजी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.   ते काल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषद...