October 14, 2024 3:36 PM
37
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार – मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यात...