October 15, 2024 8:43 PM

views 43

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत निधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या २२ तारखेला जारी होईल, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, अर्जांची छाननी ३०...

October 15, 2024 8:44 PM

views 37

शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान आणि भरडधान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल. त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आणि किमान आ...

October 15, 2024 4:57 PM

views 25

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार या वर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्राध्यापक आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्यांचं साहित्य लिहिणाऱ्य...

October 15, 2024 4:40 PM

views 37

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन

मानखुर्दमधल्या आगरवाडी इथं आज कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन केलं. या भवनामुळे मुंबईतील सर्व महिला बाल विकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. यावेळी बोलताना लोढा यांनी एका वर्षाच्या आत या भवनाचं उद्घाटन होईल अशी ग्वाही दिल...

October 15, 2024 4:37 PM

views 28

भाजपासह इतर पक्षातील अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे माजी आमदार धृपदराव सावळे आणि अविनाश घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काल मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मनसेेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, उमर फारुखी, वंचित बहुजन आघाडीचे रेहमान खान, माजी नगराध्यक्ष ...

October 15, 2024 4:27 PM

views 45

मविआचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर सरकारला लाडकी बहिण आठवली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हा...

October 15, 2024 3:46 PM

views 60

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी ...

October 15, 2024 3:39 PM

views 87

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सह प्रभारी बी एम संदिप, यशोमती ठाकूर, उपस्थित होते.

October 15, 2024 3:29 PM

views 22

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वरिष्ठ निरीक्षक आणि निवडणूक समन्वयकांची नेमणूक

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणि वरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर काम पाहतील. विदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि उमंग सि...

October 15, 2024 3:24 PM

views 36

राज्यातल्या आणखी ६ जातींना मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी सहा जाती केंद्राच्या इतर मागासवर्गिय सूचीत सामिल करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. कुलवंत वाणी, कुणबी वाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी, तसंच निषाद - मल्ला - मल्लाह किंवा नाविक या सहा जातींचा समावेश केंद्राच्या सूचीत करण्याचा प्रस्त...