October 15, 2024 7:41 PM

views 55

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वर्षीच्या दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. यासोबतच, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतले तसंच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतले शिक्षक, ...

October 15, 2024 7:39 PM

views 52

नांदेड आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीचा मार्ग मोकळा

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल...

October 15, 2024 7:30 PM

views 35

झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान

झारखंड विधानसभेची तसंच १५ राज्यातल्या २ लोकसभा आणि ४८ विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात ८१ मतदारसंघात मतदान होईल आणि महाराष्ट्रासोबत २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल.    वसंतराव चव्हाण यांच्या नि...

October 15, 2024 7:57 PM

views 35

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, जरांगेंचा आरोप

आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीत कुणाच्या जागा व...

October 15, 2024 7:16 PM

views 45

मंबई मेट्रो-३वरून विमानतळावर जाण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. या बसमध्ये प्रव...

October 15, 2024 7:09 PM

views 38

राज्य सरकारने लोकोपयोगी काम केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन

ऐतिहासिक अर्थसंकल्प, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी अशा योजना आणि निर्णयाद्वारे राज्य सरकारने लोकोपयोगी काम केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे संवाद ...

October 15, 2024 7:04 PM

views 71

राज्यातल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सज्ज – रमेश चेन्नीथला

राज्यातल्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सज्ज असून आघाडी २८८ जागांवर लढणार आहे, असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  राज्याच्या तिजोरीत पैसै नाहीत, निधीची तरतूद नसतानाही दोन महिन्यात युती सरकारने जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा ...

October 15, 2024 6:58 PM

views 25

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विचारात घेऊ – निवडणूक आयोग

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर दिशानिर्देश विचारात घेऊ, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज सांगितलं. निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर असताना, रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यासंदर्भात ...

October 15, 2024 8:14 PM

views 60

हिंसाचार होणार नसल्याची खबरदारी घेण्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रात नजीकच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे कुठलाही हिंसाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. निवडणूक काळात कुठलाही हिंसाचार, गैरप्रकार, पैशांची अवैध वाहतूक होणार ना...

October 15, 2024 6:43 PM

views 35

राज्यात आजपर्यंत ९ कोटी ६३ लाख मतदारांची नोंद

राज्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या ९ कोटी ६३ लाख मतदारांमध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ महिला आहेत. १ कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजार मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदारयादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या विशेषतः आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार...