October 16, 2024 3:17 PM

views 99

मुंबईच्या ओशिवरा भागात इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू

मुंबईच्या ओशिवरा भागात आज एका इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध दांपत्याचा आणि त्यांच्या मदतनीसाचा समावेश आहे. ओशिवरा इथल्या रिया पॅलेस या इमारतीत दहाव्या मजल्यावर सकाळी साडे आठच्या सुमाराला आग लागली. या आगीच्या धुरामुळे चंद्रप्रकाश सोनी, ममता सोनी आणि त्य...

October 16, 2024 3:13 PM

views 11

जगभरात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात- ज्योतिरादित्य शिंदे

जगभरात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.नवी दिल्ली इथल्या भारत मंडपम इथं आज झालेल्या आंतरराष्ट्रीय सिक्स जी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे २७५ अब्ज डॉलरचे दीड...

October 16, 2024 3:08 PM

views 41

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं रिपोर्टकार्ड प्रसिद्ध

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.   महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरक...

October 16, 2024 2:51 PM

views 35

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियानचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियान यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरी गाठली. या जोडीची लढत पेट्र नौजा आणि पॅट्रिक रिकल यांच्याशी होणार आहे. दरम्यान, पुरुष एकेरीच्या पहिली फेरीत भारताचा सुमित नागल याची गाठ फ्रान्सच्या क्वेंटिन हेलीज याच्याशी होईल. ह...

October 16, 2024 3:12 PM

views 33

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात

  राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.        वाशिम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देण्य...

October 16, 2024 3:28 PM

views 29

कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोध...

October 16, 2024 12:02 PM

views 22

आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ही परिषद भारत मंडपम इथं होत आहे. यामध्ये सहभागी उद्य...

October 16, 2024 1:49 PM

views 27

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना झाल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी अल्जेरियाचे उच्चपदस्थ आणि शिष्टमंडळांसोबत विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि भारत-अल्जेरिया संबंधांना बळकटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय केला.   मॉरिटान...

October 16, 2024 8:32 PM

views 45

जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे ओमर अब्दुल्ला यांचा शपथविधी

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून  नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज शपथ घेतली. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अब्दुल्ला यांच्याबरोबर आ...

October 16, 2024 3:01 PM

views 34

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भ...