October 17, 2024 2:48 PM

views 65

जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अनंतजीत सिंग याला स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली. कालच्या पात्रत...

October 17, 2024 3:30 PM

views 6

हरियाणामध्ये नायब सिंग सैनी सरकारचा शपथविधी

नायबसिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पंचकुलामध्ये त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तसंच अनिल विज, कृष्ण पंवर, राव नरबीर सिंह यांच्यासह १३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. सैनी यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री ...

October 17, 2024 1:54 PM

views 14

अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे – एल.मुरुगन

अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे,असं प्रतिपादन माहिती प्रसारण राज्यमंत्री एल.मुरुगन यांनी आज केलं.नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बदलते कल आणि तंत्रज्ञान या विषयावर ते बोलत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्...

October 17, 2024 1:47 PM

views 17

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल -प्रधानमंत्री

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकासाच्या मार्गावर पुढे चालत असताना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आवश्यक आहे.आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार...

October 17, 2024 7:14 PM

views 44

महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली आहे, उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत  सांगितलं. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी ...

October 17, 2024 12:42 PM

views 38

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची चीनच्या हान यू हिच्याशी लढत

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या पी व्ही सिंधूची गाठ आज उप-उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान यू हिच्याशी पडणार आहे. स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याने सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती. आज दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी हा सामना स...

October 17, 2024 11:05 AM

views 56

राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या मालावी दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॉरिटॅनियाचे अध्यक्ष मोहंमद औल्ड घझौनी यांच्याशी द्विपक्षी...

October 17, 2024 1:37 PM

views 38

भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत 393अब्ज 22 कोटी डॉलरवर

भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत चार पूर्णांक ८६ शतांश टक्क्यांनी वाढून ३९३ अब्ज २२ कोटी डॉलरवर पोचली आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत ती ३७५ अब्ज डॉलर इतकी होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या सहामाहीत व्यापारी मालाची निर्यात १ पूर्णांक २ शतांश टक्क्यांनी...

October 17, 2024 10:49 AM

views 42

तामिळनाडूमध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज

तामिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   चेन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लुर आणि चेंगलापेट जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू प्रश...

October 17, 2024 9:23 AM

views 41

सिंधुदुर्गात चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहयोगानं आणि दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातून आज आणि उद्या ठाकरवाडी म्युझियममध्ये चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चं आयोजन करण्यात आल आहे.चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातला पहिलाच महोत्सव असून...