October 19, 2024 10:49 AM

views 65

अकोले तालुक्यात भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात फुलांचा उत्सव सुरू 

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसराला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथला पाऊस अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आणि परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर भंडारदर्‍याला भेट देत असतात. वर्षा ऋतूमध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात कोसळणारे अनेक लहान मोठे धबधबे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असतं. आता पावसा...

October 19, 2024 10:45 AM

views 15

राष्ट्रीय स्तरावरील रबी कृषी संमेलनाचं आयोजन

राष्ट्रीय स्तरावरील रबी कृषी संमेलनाचं उद्घाटन केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्रिय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर हे ही यावेळी उपस्थित राहतील. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आधारित पद्धतींमध्ये सहकार्य आणि नाविन्याला चालना देणं हा या पर...

October 19, 2024 10:42 AM

views 35

राष्ट्रपतींचा तीन अफ्रिकी देशांच्या दौऱ्याचा आज अखेरचा टप्पा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आज मलावीतील सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत. काल राष्ट्रपतींनी त्यांचे समपदस्थ लाजरस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारत आणि मलावीदरम्यान क्रीडा, युवा, औषधनिर्माण, कला आणि संस्कृती क्ष...

October 19, 2024 9:56 AM

views 33

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत – सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

बालविवाह प्रतिबंधक कायद्याला व्यक्ती विषयक वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणले जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड,न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पिठानं देशात बाल विवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अं...

October 19, 2024 10:34 AM

views 44

झारखंड विधानसभेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAनं झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी युतीतील पक्षातील जागावाटप जाहीर केलं. झारखंड निवडणूकीसाठीचे सह-प्रभारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल झारखंडमध्ये ही माहिती दिली. भाजपा 68 जागांवर, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्ष 10 जागा, जमशेदपूर पश्चिम आणि तमार या दोन जागा जनता दल...

October 18, 2024 8:51 PM

views 16

पेट्रोलियम क्षेत्रातल्या रसायनांच्या उत्पादनांची बाजारपेठ पुढच्या वर्षी ३०० अब्ज डॉलरपर्यंत पोचेल – खनिज तेल मंत्री हरदीप पुरी

भारतातल्या रासायनिक तसंच पेट्रोलियम क्षेत्रातल्या रसायनांच्या उत्पादनांची बाजारपेठ पुढच्या वर्षी ३०० अब्ज डॉलरपर्यंत पोचेल असा ठाम विश्वास खनिज तेल मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिल्ली इथं व्यक्त केला. सध्या ही बाजारपेठ २२० अब्ज डॉलर इतकी आहे. ते इंडिया केम २०२४ अंतर्गत झालेल्या खनिज तेल विषयक सत्रात ब...

October 18, 2024 8:37 PM

views 49

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या के...

October 18, 2024 9:02 PM

views 49

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा

अफ्रिकेच्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा घेतल्या. यावेळी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि मलावी यांच्यात चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतानं मलावीला एक हजार मेट्रिक टन त...

October 19, 2024 1:05 PM

views 46

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा जाहीर

 झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते राहुल गाधी आज रांची इथं पोहोचत असून ते यावेळी सहयोगी झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादवही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत ...

October 18, 2024 8:21 PM

views 10

नांदेडमधे ज्ञानतीर्थ-२०२४ या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचं उद्घाटन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडमधल्या  विष्णुपुरी इथल्या सहयोगी सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ज्ञानतीर्थ-२०२४' या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचं  आज थाटामाटात उद्घाटन झालं. या  महोत्सवात  भारतीय संविधान तसंच  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण य...