October 21, 2024 10:54 AM

views 70

वाराणसीमध्ये 6 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची काल पायाभरणी आणि उद्घाटन केले. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्यसेवा आणि पर्यटन यासह इतर क्षेत्रांशी संबंधित या विकास प्रकल्पांमुळं वाराणसीतल्या लोकांचं जीवनमान ...

October 21, 2024 3:39 PM

views 66

बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच उद्या कर...

October 21, 2024 10:24 AM

views 34

काश्मीर खोऱ्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो व्ह्यू इथून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि 12 परदेशातील खेळाडूंनी भा...

October 21, 2024 10:15 AM

views 49

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडने जिंकले विश्वविजेतेपद

महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंडनं सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून प्रथमच हा विश्वचषक जिंकला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर काल रात्री झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं न...

October 21, 2024 10:00 AM

views 47

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांची संमिश्र भूमिका

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात ...

October 21, 2024 9:19 AM

views 74

खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे

राज्यात खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाखल केल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. याचे सर्वेक्षण सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लवाटे यांनी दिली. दाखल दाव्यांपैकी ७६ लाख २० हजार २४४ दावे ऑ...

October 21, 2024 8:58 AM

views 68

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत. माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. स...

October 21, 2024 8:40 AM

views 66

कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार

कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली.   शेतकऱ्यांना जास्तीत ज...

October 21, 2024 8:35 AM

views 68

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सु...

October 21, 2024 8:50 AM

views 51

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडचा भारतावर ८ गडी राखून विजय

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडनं काल भारताचा आठ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी दिलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 24 तारखेपासून पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएश...