October 20, 2024 8:36 PM

views 42

इस्रायलनं गाझाच्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केल...

October 20, 2024 8:35 PM

views 82

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला आहे. इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून  ७३ वर्षांचे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती बनले आहेत.  विशेष दलांचे माजी कमांडर असलेल्या प्राबोवो सुबियांतो यांना १४ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत जवळपास ६० ...

October 20, 2024 8:32 PM

views 46

इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही-मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक...

October 20, 2024 8:29 PM

views 31

खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा  सहभाग वाढला-मनसुख मांडवीय

खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा  सहभाग वाढला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काढले. तिरुअनंतपुरम इथं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रा अंतर्गत एका महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. पदक जिंकल्य...

October 20, 2024 8:25 PM

views 33

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर खर्च व्हावा, तो प्रामाणिकपणे खर्च व्हावा, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथं ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या २३ बहुविध विकास प्रकल्पाचं उदघाटन आणि पायाभरणी करताना बोलत होते. देश...

October 20, 2024 7:02 PM

views 52

रत्नागिरी जिल्ह्यातल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत सांगलीचा अमन तांबोळी विजेता

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज, रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये ते गावखडी या किनारी मार्गावर दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेच्या खुल्या गटात सांगलीचा अमन तांबोळी विजेता ठरला. अमननं ४८ किलोमीटर अंतर एक तास १६ मिनिटांमध्ये पार  केलं. ५५ वर्षांवरच्या पुरुष गटात पुण्याचे प्...

October 20, 2024 6:56 PM

views 36

विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी केली जाणारी मतदान संयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया आज मुंबई आणि बीड शहरात पार पडली. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या  ३६ विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच बृ...

October 20, 2024 6:52 PM

views 45

आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून आतापर्यंत अवैध वस्तू आणि रोख रकमेच्या स्वरुपात सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के रवीकुमार यांनी अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना द...

October 20, 2024 6:24 PM

views 38

EPFO ने ऑगस्टमध्ये 18.53 लाख निव्वळ सदस्य जोडले, रोजगाराच्या संधींमध्ये वार्षिक 9% पेक्षा जास्त वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत अशी माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. एकूण नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त सद...

October 20, 2024 6:18 PM

views 38

काश्मीर खोऱ्यात उरी भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. श्रीनगरमधे नियुक्त लष्कराच्या चिनार तुकडीने याबाबतचं वृत्त समाजमाध्यमांवर टाकलं आहे. या भागात सुरक्षा दलांना घुसखोरी होत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. त्यानंतर ही घुस...