October 24, 2024 7:12 PM

views 66

राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुटी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुटी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किम...

October 24, 2024 7:03 PM

views 45

माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

October 24, 2024 7:01 PM

views 42

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांचा पक्षाचा राजीनामा, निवडणूक अपक्ष लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त व्हावा ही इथल्या नागरिकांची इच्छा आहे, त्यामुळे आपण इथून निवडणूक लढत आहोत असं भुजबळ म्हणाले. आपल्या भुमिकेमुळे महायुतीला अडच...

October 24, 2024 8:25 PM

views 63

६,७९८ कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं ६ हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी-मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. यामुळं अयोध्या ते सीतामढी, काठमांडू, जनकपूर आणि लुंबिनी रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आह...

October 24, 2024 6:53 PM

views 38

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग

राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे.   महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज...

October 24, 2024 7:32 PM

views 77

पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ २५९ धावात गारद / दिवसअखेर भारताच्या १ बाद १६ धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसअखेर भारतानं १ बाद १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिल १० आणि यशस्वी जयस्वाल ६ धावांवर खेळत होते. त्यापू्र्वी न्यूझीलंडच्या संघाने सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेने ७६ तर रचिन रवींद्रने ६५ ...

October 24, 2024 7:45 PM

views 81

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथे वार्ताहर परिषदेत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोह...

October 24, 2024 3:41 PM

views 53

रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – मंत्री नितीन गडकरी

रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं १२व्या ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्स्पोला ते संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्...

October 24, 2024 3:37 PM

views 33

जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत दीड कोटी ४५ लाख रोकड जप्त

जळगाव जिल्ह्यातल्या कसोदा गावाजवळ पोलिसांनी काल रात्री दीड कोटी ४५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस काल रात्री एरंडोल विधानसभा परिसरात गस्त घालत होते.  त्यावेळी एका कारची तपासणी केली असता त्यात हे पैसे आढळून आले. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत...

October 24, 2024 5:32 PM

views 36

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर

विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  पथकांमार्फतही येत्या  20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्...