October 25, 2024 2:32 PM

views 32

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या २५ वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही ते संबोधित करत होते. भारत हे वैविध्य आणि सुरक्षिततेचं केंद्र बनत असून भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध जगाच्या भविष्...

October 25, 2024 1:32 PM

views 46

नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या १० नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरपासून  सरन्यायाधीश पदाची सूत्रं स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड या...

October 24, 2024 8:21 PM

views 36

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांसाठी छत्तीसगडच्या दौऱ्यावर जात आहेत. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात त्या उद्या उपस्थित राहतील. नया रायपूर इथल्या पुरखौती मुक्तांगणलाही त्या भेट देणार...

October 24, 2024 8:18 PM

views 42

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं गमावली

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं आज गमावली. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या दुसऱा सामन्यात भारतानं ५-३ असा विजय मिळवला. कालचा सामना भारतानं गमावल्यानं दोन्ही देश १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळं मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. त्यात भारतीय खेळाडूंना केवळ १ गोल...

October 24, 2024 8:13 PM

views 71

सेबीच्या अध्यक्ष संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलली

सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच आज संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशा काही नियामक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय समितीने आता स्वतःहून घेतला असल्याचं सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरां...

October 24, 2024 8:08 PM

views 53

जपान-भारत देशांचे संबंध सर्वोच्च पातळीवर – जपानेचे वाणिज्यदूत यागी कोजी

जपान आणि भारत एकमेकांचे स्वाभाविक भागीदार असून दोन्ही देशांचे संबंध आज सर्वोच्च पातळीवर असल्याचं जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी म्हटलं आहे. मुंबईत राजभवनात आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  जपानचे महाराष्ट्राशी विशेष चांगले संबंध असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्या...

October 24, 2024 8:02 PM

views 80

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त ७ हजार विशेष रेल्वेगाड्या

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे ७ हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

October 24, 2024 7:58 PM

views 38

नियंत्रण रेषेजवळ लष्कराची गस्त आणि गुरांची चराई सुरु राहण्यात भारत आणि चीनचं एकमत

भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरु असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या काही भागाबद्दल असलेले मतभेद मिटवण्यात त्यांचा उपयोग होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आयोजित झालेल्या ‘चाणक्य संवाद २०२४’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. नियंत्र...

October 24, 2024 7:21 PM

views 65

विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर

बहुजन समाज पार्टी द्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातील बाळापुर मधून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धनंजय नालट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि नागपूर उत्तर मधून बुद्धम र...

October 24, 2024 7:17 PM

views 27

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार आहे. यासंदर्भातल्या विविध प्रणालींमधला डेटा टाटा कम्युनिकेशन्सकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित केला जातोय. त्यासाठी पुढच्या आठवड्यात या प्रणाली बंद राहणार असल्यानं लवकर वेतन देण्या...