November 7, 2024 6:58 PM

views 99

भारतीय शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारातल्या कालच्या तेजीला आज लगाम बसला. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात काल तेजीचा जोर होता, मात्र गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे आज तो ओसरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ८३६ अंकांनी घसरून ७९ हजार ५४२ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच...

November 7, 2024 6:57 PM

views 34

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा – सीबीटीच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा - सीबीटीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ऑनलाईन माध्यमातून होणारी ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १० नोव्हेंबरला होणार होती आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच १७ नोव्हेंबरला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी साडेचार हजारांहून अधिक विद...

November 7, 2024 6:51 PM

views 30

आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्यात छापेमारी

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्याच्या विविध भागात छापेमारी सुरु आहे.   उत्पादनशुल्क विभागानं धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत अवैध मद्यविक्री, वाहतूक प्रकरणी आतापर्यंत ७६ गुन्हे दाखल केले असून, ९३ लाख २ हजार ९७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या...

November 7, 2024 6:46 PM

views 45

लाडक्या बहिणींची रक्कम वाढणार असून घरोघरी लखपती कुटुंब होतील – ज्योतिरादित्य शिंदे

महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी  पंधराशे रुपये दिले. ही रक्कम पुढे वाढवणार असून घरोघरी लखपती कुटुंबं होतील असं आश्वासन भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अहिल्यानगर इथं दिलं.  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधल्या राशीन इथं आयोजित जाहीर सभेत तो बोलत होते. सिंदिया यांनी महायुतीचे उमेद...

November 7, 2024 6:44 PM

views 39

कुणबी समाजाविषयी वापरलेले शब्द चुकीचे – नाना पटोले

भाजपा शेतकरी विरोधी असून काल भाजपा नेत्याने वणीमध्ये ज्या पद्धतीनं कुणबी समाजाविषयी अपशब्द वापरले ते चुकीचं आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपाला आम्हाला दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याची आठवण क...

November 7, 2024 6:38 PM

views 43

‘अमरावतीत तयार होणाऱ्या टेक्सटाईल पार्कमुळे १० लाख नागरिकांना रोजगार मिळणार’

अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या टेक्सटाईल पार्कमुळे ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत आणखी एक पार्क तयार करण्याची घोषणा केली असून त्यामुळे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पांढरकवडा इथं भाजपा उमेदवार रा...

November 7, 2024 6:21 PM

views 33

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते नागपूर इथे पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले. राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे, याची आम्हाला जाणीव असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वच...

November 7, 2024 4:00 PM

views 9

महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर

  मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्ष इथं काल झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर करण्यात आली. मविआची सत्ता आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये, तसंच महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, आणि ...

November 7, 2024 3:55 PM

views 45

शरद पवारांच्या टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही- अजित पवार

शरद पवारांवर खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर दिला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीप्पणीसंदर्भात हे वक्तव्य चुकीचं आणि अमान्य आहे अशी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी त्याचा त...

November 7, 2024 3:52 PM

views 36

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूरच्यावतीनं दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूरच्या वतीनं उद्यापासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जल आणि शाश्वत विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी जल विषयातील ६०० तज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.