November 7, 2024 3:48 PM

views 23

स्पेनच्या विनाशकारी पुरामध्ये ८९ नागरिक अद्याप बेपत्ता

स्पेनच्या पूर्वेकडच्या प्रांतात आलेल्या विनाशकारी पुरामध्ये ८९ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१७ वर पोहोचली आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरु आहे.   स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या १० अब्ज ६० कोटी युरो, इतक्या मदत निधीला ...

November 7, 2024 3:44 PM

views 71

मतदार जागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहिम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो आणि भारत निवडणूक आयोगाच्यावतीनं एक फिरतं प्रदर्शन उद्यापासून सुरु होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमधे मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. उद्या मुं...

November 7, 2024 3:45 PM

views 36

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०८ चित्रपट प्रदर्शित होणार

येत्या २० नोव्हेम्बरला गोव्यामध्ये सुरु होत असलेल्या ५५ व्या इफ्फी, म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित फिल्म बझार मध्ये वैविध्याने समृद्ध असलेले २०८ चित्रपट प्रदर्शित केले जातील. यावेळी पूर्ण झालेले अथवा निर्मिती नंतरच्या टप्प्यातले चित्रपट प्रदर्शित केले जातील.   या व्यासपीठ...

November 7, 2024 3:38 PM

views 48

आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस

  आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे. कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, ७ नोव्हेंबर २०१४ पासून हा दिवस साजरा केला जातो.   आजच्या दिवशी नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोगाचं मोफत स्क्रीनिंग करून घेण्यासाठी, तसंच केंद्रसरकारच्या आरोग...

November 7, 2024 3:35 PM

views 20

सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही

  सॅटकॉम,अर्थात सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद हा जमिनीवरच्या मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही, मात्र तो त्याला पूरक असेल, असं दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी म्हटलं आहे.   ते आज नवी दिल्ली इथं तिसऱ्या भारतीय अंतराळ परिषदेला संबोधित करत होते. सॅटकॉम ला व्यापक कनेक्टिव्हिटी ...

November 7, 2024 3:31 PM

views 36

शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख, खासदार शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर असून, आज ते पूर्व नागपूर, गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि काटोल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांना संबोधित करतील. आज नागपूर इथं आगमन झाल्यावर त्यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ...

November 7, 2024 3:31 PM

views 9

नितीन गडकरी आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते तसंच वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत.   येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात त्यांच्या पन्नास जाहीर सभा होणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या ...

November 7, 2024 3:29 PM

views 47

मतदारांना प्रलोभन देण्याच्या कारवाईत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड जमा

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ तसंच मौल्यवान धातू जप्त केले असल्याची माहित...

November 7, 2024 3:26 PM

views 13

महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार – मुख्यमंत्री

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेलं सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत केलं. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांच्या शिवसेनेच्या उमेदवार मनिषा वायकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.   महायुतीचं सरकार रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्...

November 7, 2024 3:22 PM

views 15

श्रम सुविधा आणि समाधान पोर्टल मध्ये बदल

श्रम सुविधा आणि समाधान पोर्टल अधिक कार्यक्षम आणि प्रभावी करण्यासाठी त्यात तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते काल पोर्टल आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.   तांत्रिक सुधारणा मुळे या पोर्टलचा वापर अधिक सुलभ होणार असून...