November 8, 2024 11:06 AM

views 34

काश्मिरच्या सोपोर भागात हशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मिरच्या सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. लष्कराकडून आलेल्या अधिकृत बातमीनुसार, सोपोरच्या पाणिपोरा परिसरात दहशतवाद्याचा गट लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या संयुक्त शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. गेल्या अठ्ठेचाळीस तासात, दोन दहशतवाद्यांना...

November 8, 2024 2:36 PM

views 19

मोसेल ओपन टेनिस स्पर्धेत भारचा सामना फ्रान्स सोबत

मोसेल ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली आणि त्याचा जोडीदार पोर्तुगालचा फ्रान्सिस्को काब्राल यांचा सामना फ्रान्सच्या पियरे ह्युजेस हर्बर्ट आणि अल्बानो ऑलिव्हेट्टी या जोडीशी होणार आहे.   उपांत्यपूर्व फेरीत ऋत्विक-फ्रान्सिस्कोनं मेक्सिकन-फ्रेंच जोडी...

November 8, 2024 10:46 AM

views 34

ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांची जम्मू आणि काश्मिरंमध्ये हत्या

जम्मू आणि काश्मिर खोऱ्यातल्या किश्तवर जिल्ह्यात काल ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेऊन हत्या केली. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावं आहेत.   जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी हत्येच...

November 8, 2024 10:37 AM

views 13

भारतात होणाऱ्या उडदाच्या आयातीत ब्राझील हा प्रमुख पुरवठादार देश – केंद्र सरकार

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात होणाऱ्या उडदाच्या आयातीत ब्राझील हा प्रमुख पुरवठादार देश म्हणून उदयास आला आहे. उडदाची आयात 4102 टनावरून वाढून ऑक्टोबर अखेरपर्यंत 22 हजार मेट्रीक टन पेक्षा अधिक होणार आहे.   ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अली...

November 8, 2024 10:35 AM

views 35

भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे 476 गाड्यांचं नियोजन केलं आहे.   दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये 4 हजार 521 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून 65 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. ...

November 8, 2024 10:24 AM

views 12

नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवला सुरुवात

    भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा परंपरा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या जागतिक आणि भारतीय तज्ञ सहकारी, सार्वजनिक आणि खासगी उपक्रम, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधन क्षेत्रातील विद्वावांना सहभागी करून घेणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.   त्याचबरोबर लष्कराच्या शौर...

November 8, 2024 10:19 AM

views 35

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राज्याच्या विविध भागांत जाहीर सभा

महाराष्ट्र विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रभारी रम...

November 8, 2024 10:05 AM

views 63

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा पहिला टी 20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या चार टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होईल.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम का...

November 8, 2024 9:58 AM

views 31

जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत भारताचा बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी दुसऱ्या स्थानावर

भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसीनं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला. 21 वर्षीय अर्जुननं ही उल्लेखमीय कामगिरी केली आहे.   सरानाविरूद्धच्या विजयानं अर्जुन क्रमवारीत वर...

November 8, 2024 9:54 AM

views 34

 निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचार सभा होणार आह...