December 3, 2024 8:15 PM

views 35

अधिवेशनात सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

हिवाळी अधिवेशनात पहिल्या पाच दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गदरोळात बंद पडल्यानंतर आज सहाव्या दिवशी प्रश्नोत्तरांचा तास आणि  शून्य प्रहरा सार्वजनिक हिताच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली.    मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्...

December 3, 2024 7:36 PM

views 40

सिंधुदुर्गात खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन

भारतातल्या पहिली खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्गाच्या भोगवे, निवतीच्या समुद्रात करण्यात आलं होतं. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स या संस्थेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांतून १२ होड्यांमधून ५९ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत कर्नाटक...

December 3, 2024 7:24 PM

views 36

इस्रो ‘पीएसएलव्ही-सी’ या अंतराळयानाचं प्रक्षेपण करणार

इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थकडून उद्या पीएसएलव्ही-सी या अंतराळयानाचं प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरिकोटात सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या दुपारी ४ वाजून ८ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित केलं जाईल.  हे अंतराळ यान युरोपीय अंतराळ संस्थेचे ३ उपग्रह पृथ्वीच्या सर्वात लांब असलेल्या कक्षेत प्रक्षेपि...

December 3, 2024 7:12 PM

views 64

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथं ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आज झाली. या बैठकीला राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयु...

December 3, 2024 8:27 PM

views 43

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, तसंच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सर्व शाखांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेच्या शतकमहोत्सवी स...

December 3, 2024 7:07 PM

views 26

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यात विविध उपक्रम

जागतिक दिव्यांग व्यक्ती दिनाच्या निमित्तानं आज राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले.    सोलापूर जिल्ह्यातल्या पात्र दिव्यांग  व्यक्तींचा शोध घेऊन  त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या  वतीनं   मिशन अस्मिता हे अभियान सुरु करण्यात आलं आहे.  या अभियानातून जवळपास १५ हजार १...

December 3, 2024 7:49 PM

views 50

नवे फौजदारी कायदे भारतीयांना वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतील – प्रधानमंत्री

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशातल्या नागरिकांसाठी राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या आदर्शांची पूर्ती करण्याच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणात चंडीगढ इथं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. नवे फौजद...

December 3, 2024 6:50 PM

views 37

दिव्यांग जनांना समान वागणूक देणं हे सर्वांचं कर्तव्य – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दिव्यांग जनांचा सार्वजनिक वावर सोयीचा व्हावा तसंच, त्यांना समान वागणूक दिली जावी हे सर्वांचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्य...

December 3, 2024 7:42 PM

views 53

येत्या दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता

फेंजल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातल्या वातावरणावरही दिसून येत आहे. पुढच्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला ...

December 3, 2024 2:49 PM

views 27

राष्ट्रीय विणकर आयोग स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही – वस्त्रोद्योग मंत्री

विणकरांच्या कल्याणासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याने राष्ट्रीय विणकर आयोग स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. विणकरांसाठी आर्थिक मदतीसह लघु क्लस्टर विकास कार्यक्रम, हातमाग विपणन सहाय्य आणि हातमाग विणकर क...