January 11, 2025 8:13 PM

views 62

बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करणार -माणिकराव कोकाटे

बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक इथं दिलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय स्वयंसहायता समुहांची उत्पादनं तसंच विक्री प्रदर्शनाचं उद...

January 11, 2025 8:08 PM

views 48

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. इथल्या वैद्यकीय सेवासुविधा वाढविण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. किती कामं पूर्ण झाली याचा आढावा...

January 11, 2025 8:03 PM

views 16

भारतीय सेना स्वदेशीकरण तसंच अत्याधुनिकीकरणामधे अग्रेसर

भारतीय सेना स्वदेशीकरण तसंच अत्याधुनिकीकरण यामध्ये अग्रेसर असल्याचं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी आज सांगितलं. ७७ व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन लष्करी ...

January 11, 2025 7:59 PM

views 44

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका दाखल होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा - मकोका दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकड...

January 11, 2025 7:58 PM

views 138

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरपासून मुंबईपर्यंत आपला पक्ष स्वबळावर लढत आहे, कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो, असं राऊत म्हणाले.  &nb...

January 11, 2025 8:56 PM

views 32

यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातल्या २३ जणांना विशेष आमंत्रण

या वर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातून १० हजार विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत. या विशेष निमंत्रितांमध्ये मुंबईतल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यात अँटॉप हिल इथले अतुल जाधव आणि वसई इथले वैभव नितीन पाटील यांना ...

January 11, 2025 3:50 PM

views 53

मेट्रो लाईन ७ आणि २एसाठी मिळालेली नियमित मंजुरी MMRDA च्या वचनबद्धतेचा दाखला- उपमुख्यमंत्री

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीनं संचालनासाठी सीसीआरएस, अर्थात रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तां कडून सुरक्षा प्रमाणपत्र आज प्रदान करण्यात आलं. त्यामुळे ५० ते ६० किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता ८० किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेनं मेट्रोचं संचालन होईल.   मेट्रो लाईन ७ आणि...

January 11, 2025 3:42 PM

views 72

वाशिम इथं सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोपींना अटक

वाशिम इथं झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे. अमरावती विभागीय पोलिसांसह वाशिम, यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.   यासाठी पोलिसांच्या पथकाला ७० हजार रुपयांचं बक्षिसही देण्यात आलं. अमरावती विभागीय पोलिस महानिरीक्षक रामदास ...

January 11, 2025 3:40 PM

views 40

भारताचा विकास दर ६.४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

एचडीएफसी बँकेचे माजी अध्यक्ष दीपक पारेख यांनी २०२५साठी भारताचा विकास दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा दर जागतिक सरासरीच्या दुप्पट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन पीपल्स फोरम:बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल- संयुक्त अरब अमिरातीद्वारे आयोजित ‘इंडियाज रोडमॅप टू २०३०’ य...

January 11, 2025 3:38 PM

views 41

अश्विनी वैष्णव यांनी सी-डॅक प्रदर्शनाला दिली भेट

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास केंद्राच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.   प्रगत संगणक तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी सी-डॅक आधीपासून काम करत असल्याचं त्यांनी...