January 11, 2025 8:47 PM

views 33

हज यात्रेसाठी 3676 अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी

हज यात्रा २०२५ साठी विविध राज्यांतल्या तीन हजार सहाशे ७६ अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली आहे. भारतीय हज समितीनं आज या वर्षीच्या हजसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली. या अर्जदारांनी या महिन्याच्या २३ तारखेपूर्वी दोन लाख ७२ हजार ३०० रुपये जमा करणे आवश्यक आहे, अशी सुचना अल्पसंख्याक व्यव...

January 11, 2025 8:45 PM

views 38

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा पराभव

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला दक्षिण कोरियाच्या सेओ संग-जे आणि किम वोन-हो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कोरियन जोडीनं त्यांचा १०-२१, १५-२१ असा पराभव केला.    तत्...

January 11, 2025 8:43 PM

views 50

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून मेलबर्नमध्ये सुरु

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे. यानिक सिनर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वेरेव, कार्लोस अल्काराज, ॲरीना साबालेंका, इगा श्वियांतेक यासारखे बडे खेळाडू विजेतेपदासाठी लढत देतील. रोहन बोपन्ना, युकी भांब्री, श्रीराम बालाजी आणि रित्विक बोल्लीपल्ली हे भारतीय खेळा...

January 11, 2025 8:58 PM

views 19

ISL फुटबॉलमध्ये मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर

इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात मोहम्मदन एससीने बंगळुरू एफसी संघाचा १ - ० ने पराभव केला. मिरजालोल कूसिमोव्हने ८८ व्या मिनिटाला गोल डागला. मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.   आजचा दुसरा सामना मोहन बागान आणि पूर्व बंगाल यांच्यात गुवाहाटी इथं...

January 11, 2025 8:44 PM

views 63

आसाम कोळसा खाण दुर्घटनेतील अपघाताप्रकरणी दोघांना अटक

आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातल्या कोळसा खाण दुर्घटनेतील बचाव कार्य आजही सुरू होतं. आज सुमारे दीडशे तासांच्या प्रयत्नांनंतर तीन खाणकामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सोमवारी सकाळी या कोळसा खाणीत अचानक पाणी शिरल्याने कामगार अडकले होते. दरम्यान, या अपघाताप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

January 11, 2025 8:56 PM

views 38

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळालं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या प...

January 11, 2025 8:23 PM

views 51

महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वैद्यकीय सुविधा

सोमवारपासून प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.  मेळ्याच्या ठिकाणी ५ हजार ओपीडी उघडण्यात आल्या असून, यात रोज दहा हजार लोकांना तपासलं जाईल. तसंच तीन लाखापर्यंत चष्म्यांचं वाटप केलं जाणार असून नेत्रदान शिबीरही आयोजित करण्या...

January 11, 2025 8:20 PM

views 29

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातल्या एका कोळसा खाणीत मिथेन गॅसचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ कामगार बेपत्ता आहेत. गुरुवारी रात्री हा स्फोट झाला होता.

January 11, 2025 8:18 PM

views 51

परीक्षा आणि मुलाखती पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसलं पाहिजे-उपराष्ट्रपती

परीक्षा आणि मुलाखती या पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसून आलं पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बंगळुरू इथं राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या २५ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले.  कुठल्याही प्रकारच्या पक्षपातापासून मुक्त असावा यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणं ही देशा...

January 11, 2025 8:17 PM

views 34

शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक-नितीन गडकरी

शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वनामती इथं आयोजित कार्यक्रमात अभिनेते अ...