January 12, 2025 2:09 PM

views 47

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत, अकरा ठार

पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. कोसळलेल्या खाणीतून बचाव कार्य करताना काल अजून सातजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.   ही खाण बलुचिस्तानच्या क्वेटा शहरापासून 40 किलोमीटर असून गुरुवारी रात्री मिथेन साचून झालेल्या स्फोटामुळे ती कोसळली होती. दुर्घटनास्थळी...

January 12, 2025 1:55 PM

views 41

उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तयारी पूर्ण

उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे.   यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. गेल्या 2 वर्षात प...

January 12, 2025 1:48 PM

views 50

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन

स्वामी विवेकानंद यांची आज १६३वी जयंती. अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ-विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ...

January 12, 2025 1:45 PM

views 78

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं शोध मोहिम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत करण्यात आला असून यात स्...

January 12, 2025 1:39 PM

views 54

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाच यांच्यामधल्या सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरु होईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.   यानिक सिन्नर, नोवाक जोकोविच, अलेक्झ...

January 12, 2025 4:03 PM

views 53

प्रदेश भाजपाचं अधिवेशन शिर्डी इथं सुरु

प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला शिर्डी इथं आज सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुुरुवात झाली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तसंच राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, ड...

January 12, 2025 11:22 AM

views 90

महिलांच्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत प्रियंका इंगळे भारतीय संघाची कर्णधार

भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून,संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमंबा गावची प्रियंका इंगळे हिची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.   प्रियंका सध्या प्राप्ती कर सहाय्यक म्हणून कार्यरत असून क्रीडा अधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली आहे.

January 12, 2025 11:16 AM

views 51

पुण्यातील लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराच्या वाद्यवृंदाचा प्रथमच सहभाग

77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच या दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल घेण्यात आली. पंधरा जानेवारीला ...

January 12, 2025 9:30 AM

views 33

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्रींचा तीन हजार युवा नेत्यांसोबत संवाद

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत.दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विकसित भारतासाठी 1 लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यास...

January 12, 2025 9:25 AM

views 62

पुणे जिल्ह्यातील रांजणगांव इथं इलेक्ट्रानिक क्लस्टरची स्थापना करण्यात येणार

सीडॅकने विकसित केलेल्या तेजा जेएएस ६४ या चीपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. त्यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली.  यावेळी त्यांनी केंद...