January 12, 2025 7:22 PM

views 47

उत्तराखंडात झालेल्या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू, अठराजण जखमी

उत्तराखंडात सिरौलीजवळ पावरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडले तर अठरा जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करुन जखमींना उपचार पुरवण्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत...

January 12, 2025 7:24 PM

views 41

राजमाता जिजाऊंची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी, राधाकृष्णन यांनी आज राजभवनात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिदखेडराजा इथं केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्निक महापुजा केली.    परभणीतल्या जिज...

January 12, 2025 4:07 PM

views 44

इस्रोने स्पेडेक्स उपक्रमांतर्गत उपग्रह जोडणी यशस्वी केली

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेंकापासून तीन मीटर अंतरापर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेष...

January 12, 2025 4:05 PM

views 55

भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील,याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार

भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत आहेत, असे प्रशंसोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत हो...

January 12, 2025 4:02 PM

views 63

राजमाता जिजाऊंच्या जयंतिनिमित्त राज्यभरात उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री-राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकी...

January 12, 2025 3:52 PM

views 55

मुंबई विमानतळावर सव्वा किलो सोनं,३० किलो गांजा आणि परकिय चलन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल आणि परवा केलेल्या वेगवेगळ्या कारवायांत सव्वा किलो सोनं, ३० किलो गांजा आणि परकिय चलन जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ९१ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गांजाची किंमत ३० कोटी ३६० लाख रूपये इतकी आहे.   रस अल खैमाह इथ...

January 12, 2025 3:47 PM

views 12

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या नव्या बसगाड्या धावणार

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एसटी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.   ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाट...

January 12, 2025 3:43 PM

views 28

क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन नागपुरात

खासदार क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कंगना राणावत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवून खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केलं.   नागपुरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपुरम...

January 12, 2025 2:52 PM

views 69

इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. सुर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे.   संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, अभिषेक...

January 12, 2025 2:48 PM

views 37

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता आहेत.   १२ हजारांहून अधिक घरं आणि इमारती ...