January 11, 2025 3:35 PM

views 45

केंद्रीय गृहमंत्री उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला मंगलप्रभात लोढा, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपाचे इतर मंत्री उप...

January 11, 2025 3:34 PM

views 96

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली.   २८ व्या CSPOCचा भर हा संसदेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि समाज माध्यमांचा वापर यावर असेल. या दरम्यान त्यांनी...

January 11, 2025 3:21 PM

views 27

खोखो विश्वचषक स्पर्धेची सुरवात येत्या सोमवार पासून नवी दिल्ली होणार

खोखो विश्वचषक स्पर्धेची सुरुवात येत्या सोमवार पासून नवी दिल्ली इथल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीअम मध्ये होणार आहे. २० पुरुष आणि १९ महिला संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.   आतापर्यंत १४ संघांचं आगमन झाल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. युरोप, दिक्षिण अफ्रिका, दक्षिण अमेरिकेमधले संघ या स्पर्धेत सह...

January 11, 2025 3:05 PM

views 35

आसाममधे कोळसा खाणींमधे आणखी एकाचा मृतदेह

आसाममधे दिमा हासो जिल्ह्यातल्या उम्रांग्सो कोळसा खाणींमधे पुराचं पाणी शिरल्यानं मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका खाणकामगाराचा मृतदेह आज मदतपथकाने बाहेर काढला. केंद्रीय आणि राज्यसरकारी यंत्रणांची मदतपथकं गेले ६ दिवस कार्यरत आहेत.   गेल्या सोमवारी या रॅटहोल खाणींमधे पाणी शिरल्यानं ९ कामगार अडकले होते...

January 11, 2025 3:01 PM

views 26

चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि कामाचं दाम मिळणं गरजेचं- जावेद अख्तर

चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि त्यांच्या कामाचं दाम मिळणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे. २१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान त्यांना ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त...

January 11, 2025 2:59 PM

views 16

मुंबईत मरीन ड्राइव्ह इथं उद्या ५०० निवृत्त जवानांचं संचलन

१४ जानेवारी हा दिवस देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांमधून निवृत्त झालेल्या जवानांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईत मरीन ड्राइव्ह इथं ५०० निवृत्त जवानांचं संचलन उद्या होणार आहे. यात शौर्यपदक विजेते जवानही सहभागी होतील.   देशाच्या सेवेसाठी निवृत्त जवानांचं योगदान अधोरेखित करणं हा या...

January 11, 2025 2:57 PM

views 69

सुनीता विल्यम्स आणि निक हेग अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी निक हेग एनआयसीआर दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अंतर्भागाचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेल्या या दुर्बिणीच्या संरक्षक कवचातून सूर्यप्रकाश झिरपल्यामुळे नोंदींमधे बिघाड झाल्याचं दिसून येत आह...

January 11, 2025 2:53 PM

views 25

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर येणार

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम १४ ते १८ जानेवारी दरम्यान भारत भेटीवर येत आहेत. सिंगापूर राष्ट्राध्यक्षाची गेल्या दहा वर्षातली ही पहिली भारत भेट असून भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट आहे.   आपल्या दौऱ्यात षण्मुगरत्नम नवी दिल्ली आ...

January 11, 2025 2:51 PM

views 41

रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी याला आपल्या संस्कृतीचा आ...

January 11, 2025 1:31 PM

views 18

कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, लॉस एंजेलिस काउंटीजवळ लागलेल्या वणव्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार १३ हजारांहून जास्त इमारती या आगीत नष्ट झाल्या असून जवळपास १ लाखाहून अधिक रहिवाशांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या प्रदेशात चार मोठे वणवे लागले आहेत.   सांता मोनिका आणि म...