January 13, 2025 8:27 PM

views 18

ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूतीकरणाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक-राजीव रंजन सिंह

देशातील ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक आहे; पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढवल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था निश्चितच सुधारेल, असा विश्वास केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज पुण्यात व्यक्त केला. पिंपरी चिंचव...

January 13, 2025 8:28 PM

views 34

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे या वर्षीचे  अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजसेवेचं काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना अण्णा हजारे यांच्या संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार अहिल्यानगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र...

January 13, 2025 8:19 PM

views 42

भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांचा महत्त्वाचा वाटा-अनिल चौहान

भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात देशातल्या युवकांचा वाटा मोठा असेल, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. जनरल चौहान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात छात्रांना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या छात्रांनी गेल्या वर्षभरात, एक पेड मा...

January 13, 2025 8:18 PM

views 37

पालघर जिल्ह्यातल्या खोमारपाडा गावाचा एक नवा आदर्श

शासनाच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातलं खोमारपाडा या गावानं एक आदर्श घालून दिला आहे. या गावातल्या प्राथमिक शाळेत रुजू झालेले बाबू मोरे यांनी शाळकरी मुलांच्या मदतीनं गावातल्या शेतीचा आणि पर्यायानं गावकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट केला आहे. काही काळापूर्वी साडेती...

January 13, 2025 8:53 PM

views 59

देशातल्या पावणे २ लाख नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार

यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणेदोनलाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख ७५ हजार २५ असा निश्चित करणाऱ्या  करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हाज आणि उमरा विभागाचे मंत्री एच ई तौफीक़ बिन फौझा...

January 13, 2025 8:16 PM

views 68

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 5.22 वर

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या डिसेंबरमधे  ५ पूर्णांक २२ शतांशांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यातला हा नीचांक असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटलं आहे.  नोव्हेंबरमधे हा दर ५ पूर्णाक ४८ शतांश टक्क्यांवर होता. अन्नपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्य...

January 13, 2025 9:03 PM

views 15

खो-खो विश्वचषक स्पर्धेचं भारतीय संघाचं नेतृत्व प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळेकडे

खो-खो विश्वचषक २०२५ला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरु. या स्पर्धेत २० पुरुष संघ तर १९ महिला संघ सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळविरुद्ध सुरु आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर  पाहता येईल.   पुरुष संघाचं नेतृत्व प...

January 13, 2025 8:55 PM

views 49

देशातल्या दोन्ही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण

गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम होती. जागतिक आणि स्थानिक कारणांमुळं देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४९ अंकांनी कोसळून ७६ हजार ३३० अंकांवर बंद झाला. निफ्टी ३४६ अंकांनी घसरला आणि २३ हजार ८६ अंकांवर स्थिरावला. व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी ...

January 13, 2025 6:05 PM

views 9

मीटरवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात दरवाढ होणार

मीटरवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे सरकारकडे रिक्षा, टॅक्सीचालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरांतील परिवहन उपक्रमांनी भाडेवाढीसंदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत. यासंदर्भात बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाण्याची श...

January 13, 2025 4:00 PM

views 24

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ...