January 14, 2025 8:50 PM

views 29

पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर अपूर्ण-राजनाथ सिंग

पाकिस्ताननं दहशवादाला पाठबळ देण कायम ठेवलं असून, पाकव्याप्त कश्मीरची भूमी दहशतवादासाठी वापरली जात आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू कश्मीरमधे अखनूर इथं माजी सैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. पाकिस्ताननं आपले वाईट हेतू सोडून दिले पाहिजेत, असं ते म्हणाले.    ...

January 14, 2025 8:01 PM

views 43

राज्य सरकार यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करणार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार असून यातून नवे कलाकार उदयाला...

January 14, 2025 7:46 PM

views 15

हवामान विभागानं नागरिकांचं जीवनमान सुलभ केल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार

विज्ञानानं सर्वसामान्यांचं जीवनमान सोपं करावं आणि हवामान विभाग या कसोटीवर पात्र ठरत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारतीय हवामान विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. देशातल्या ९० टक्के जनतेला हवामान विभागा...

January 14, 2025 7:46 PM

views 42

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसंच कराड याचा ताबा एसआयटीकडे देण्याचा निर्णय न्यायालायने घेतला आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून कराड याचा ताबा एसआयटीकडे दिला जाईल, असं सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सांगितलं.  &n...

January 14, 2025 6:52 PM

views 69

अकोला इथल्या जिल्हा स्त्री आरोग्य रुग्णालय निर्देशांक मूल्यांकनात प्रथम

आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्देशांक मूल्यांकनात अकोला इथल्या जिल्हा स्त्री आरोग्य रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मूल्यांकनात राज्यभरातील महिला रुग्णालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात अकोला इथल्या रुग्णालयाला ९५ गुण मिळाले आहेत.    राज्यातल्या आर...

January 14, 2025 6:10 PM

views 40

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीत आणणार -प्रताप सरनाईक

खासगी पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.  प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, परवाना, ट्रॅफिक समस्या या संदर्भातली पारदर...

January 14, 2025 5:53 PM

views 48

देशातले सैनिक, माजी सैनिक देशासाठी प्रेरणास्रोत-उपेंद्र द्विवेदी

देशातले सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचा परिवार यांची एकूण संख्या सव्वा कोटी इतकी असून त्यांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करता येऊ शकतो, असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज केलं. पुण्यात नवव्या सशस्त्र माजी सैनिक दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी वीरपत्नी आणि वीर...

January 14, 2025 5:43 PM

views 52

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी झाली आहे.  यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे, अशी माहिती  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.  या कार्यक्रमासाठीच्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 ला सुरुवात झाली असून, आज शेवटचा दिवस आहे.  कार...

January 14, 2025 5:34 PM

views 67

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत किमान शंभर जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत जमिनीखाली खोलवर अडकून किमान शंभरजणांचा  मृत्यू झाल्याचं  समोर आलं आहे. नॉर्थ वेस्ट परगण्यात असलेल्या या खाणीतल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये सुटका आणि बचाव कार्य सुरु केलं होतं. सुटका झालेल्यांपैकी एकाच्या सेलफोनमध्ये खाणीत खोलवर गाडल्या गेलेल्या मृतदेहांच...

January 14, 2025 5:32 PM

views 34

सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान-संजय सेठ

नवव्या सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत गौरव स्तंभ इथं देशासाठी बलिदान दिलेल्यांना आदरांजली वाहिली. सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान आहेत, असं सांगून त्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्य...