January 20, 2025 3:41 PM

views 57

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २५हून अधिक बांगलादेशींना अटक

भारतात घुसखाेरी करुन बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २५ पेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या ३५ पाेलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ल्यातला आराेपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समाेर आ...

January 20, 2025 1:38 PM

views 47

दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

दाट धुक्यामुळे दिल्ली एनसीआर परिसरात दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या १९ गाड्या काही तास उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. यात नौचंदी एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, गरीब रथ, गोवा एक्स्प्रेस, पद्मावत एक्स्प्रेस आणि गोंडवाना एक...

January 20, 2025 1:31 PM

views 42

देशात काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

तामिळनाडूतल्या तुरळक भागासह पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोमोरिन परिसर आणि लगतच्या दक्षिण श्रीलंकेच्या किनारपट्टीवर ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मच्छिमारांना या भागात न जाण्याचा सल्ला दे...

January 20, 2025 1:30 PM

views 45

जम्मूकाश्मीर : ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकारची मंत्रिमंडळ बैठक

जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज जम्मूत नागरी सचिवालय इथं होणार आहे. या बैठकीत अर्थ, आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात सुधारणा, दंत महाविद्यालयांत त...

January 20, 2025 1:51 PM

views 32

महाकुंभ मेळ्यात भाविकांना आरोग्यदायी अन्न मिळण्यासाठी विविध उपाययोजना

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावं यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. महाकुंभ क्षेत्रात अन्न विश्लेषकांसह १० फिरत्या अन्न चाचणी प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून त्यात हॉटेल्स, ढाबे आणि ...

January 20, 2025 1:51 PM

views 38

बांगलादेश : इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीनावर सुनावणीची शक्यता

बांगलादेशच्या चिट्टॅगाँग इथल्या सत्र न्यायालयानं या महिन्याच्या २ तारखेला इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची याचिका फेटाळल्यानंतर बांग्लादेश उच्च न्यायालय आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. २५ नोव्हेंबर रोजी हिंदू समाजाच्या वतीनं चिट्टॅगाँग इथं काढलेल्या मोर्चानंतर हिंस...

January 20, 2025 1:12 PM

views 58

इस्रायल-हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी

गाझात हमासच्या कैदेतून सुटलेले पहिले ३ बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.    इस्रायलनं हमाससोबत ...

January 20, 2025 1:07 PM

views 45

भारत-श्रीलंका यांच्यात सामपूर सौर प्रकल्पासाठी ऊर्जेची किंमत निश्चित

भारत आणि श्रीलंका यांनी दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच ५ पूर्णांक ९७ अमेरिकी सेंट प्रति किलोवॅट प्रती तास, अशी कि...

January 20, 2025 1:51 PM

views 42

महाकुंभ मेळ्यामुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी

प्रयागराज इथल्या महाकुंभमुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी प्रदान झाली आहे. इथल्या संगमांवर एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेवरील भव्य प्रदर्शन, सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीने दिली आहे. फिरोजाबादमधील कार्पेट, जरी उत्पादने, काचेची खेळणी, वाराणसीतील ...

January 20, 2025 9:52 AM

views 41

जम्मूकाश्मीर : उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या कटरा-बडगाम विभागाची अंतिम चाचणी पूर्ण

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या कटरा-बडगाम विभागाची अंतिम चाचणी काल पूर्ण झाली. कटरा रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजता 18 डब्यांची चाचणी रेल्वेगाडी काश्मीरसाठी रवाना झाली. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला हा रेल्वे जोडमार्ग 41 हजार कोटी रुपये पूर्ण करण्यात आला. 326 किलोमीटर ल...