January 20, 2025 7:09 PM

views 26

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य

भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग, रणनिती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं. भारतीय पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला ७८-४...

January 20, 2025 9:41 AM

views 43

मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज नवी दिल्ली येथे अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. संबंधित भागधारकांना अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम करणं हा परिषदेचा प्राथम...

January 20, 2025 1:05 PM

views 42

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आज राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्र...

January 20, 2025 1:04 PM

views 7

संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त टपाल विभागातर्फे कार्यक्रमाचं आयोजन

भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या अमृतमहोत्सवानिमित्त टपाल विभाग आज नवी दिल्लीत तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. राष्ट्रीय फिलाटेलिक संग्रहालयात होणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटातील अभ्यागतांसाठी विविध उपक्रम असतील. यामध्ये प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, पोस्टल सफारी आणि पत्रलेखन स्पर्धा यांचा समावे...

January 19, 2025 8:25 PM

views 38

रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांना पकडल्याची रेल्वे मंत्रालयाची माहिती

रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांना पकडलं आहे. आसाममधून भारतात बेकायदा पद्धतीनं येणारे बहुतांश लोक रेल्वेने देशाच्या इतर भागात जातात. हे थांबवण्यासाठी सीमासुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर पथकांच्या मदतीनं रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असल्याची ...

January 19, 2025 8:15 PM

views 42

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ३ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी जिल्हा राखीव पोलिसांच्या सहकार्यानं ३ माओवाद्यांना अटक केली. यापैकी एका नक्षली अतिरेक्यावर  २ लाख तर दुसऱ्या एकावर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. पोलिसांनी या भागातल्या जंगलात घेराबंदी करून या तिघांना ताब्यात घेतलं.

January 19, 2025 7:59 PM

views 57

दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्या – अरविंद केजरीवाल

दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर घरं बांधण्यासाठी केंद्र सरकारनं सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.  ते आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. जमिनीची मागणी करणारं पत्र आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचं...

January 19, 2025 8:30 PM

views 26

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ विजयी

भारताच्या महिला संघानं पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत नेपाळच्या संघावर ७८-४० अशी मोठ्या फरकानं मात करून विजेतेपदावर नाव कोरलं आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं. भारताच्या पुरुष सं...

January 19, 2025 7:53 PM

views 44

एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्याचा शूर जवानांच्या कामगिरीला सलाम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनी या दलातल्या शूर जवानांच्या कामगिरीला सलाम केला आहे. प्रधानमंत्र्यांनी या जवानांच्या धैर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवेचं  समाज मध्यमावरच्या संदेशाद्वारे कौतुक केलं आहे. आपत्ती काळात सुरक्षेची खात्री करणं, लो...

January 19, 2025 8:30 PM

views 54

EPFOच्या सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे.  ज्या सदस्यांचे  युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधारकार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस्य त्यांच्या प्राेफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल...