January 25, 2025 7:06 PM

views 25

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीकडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचं कंपनी प्रशासनानं जाहीर केलं आहे.   तसंच कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनानं दिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अ...

January 25, 2025 7:12 PM

views 54

ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

  ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चपळगांवकर यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. साहित्य, कला, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी आणि न्याय, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांन...

January 25, 2025 6:46 PM

views 49

राज्यातल्या ४३ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

  राज्यातल्या ४३ पोलिस अधिकाऱ्यांना विविध शौर्य पदक जाहीर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन...

January 25, 2025 3:41 PM

views 40

व्हायब्रंट गावांमध्ये यावर्षीच्या जून अखेरीपर्यंत फोर-जी सुविधा उपलब्ध करणार- अमित शाह

केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या  360 पेक्षा जास्त व्हायब्रंट गावांमध्ये, यावर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत फोर जी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्हायब्रंट गांवा...

January 25, 2025 3:35 PM

views 32

टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आरिना साबालेंकाचा सामना थोड्याच वेळात होणार

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत  अव्वल मानांकित आरिना साबालेंका हिचा सामना अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिच्याशी थोड्याच वेळात होणार आहे. साबालेंकाने हा सामना जिंकला तर १९९९ नंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सलग तिनदा जिंकणारी ती पहिला महिला खेळाडू ठरेल. दुसरीकडे मॅडिसन कीजला सात...

January 25, 2025 3:30 PM

views 17

बेकायदेशीररित्या रहात असलेल्या पाच बांगलादेशींना ठाण्यातून ताब्यात

ठाणे जिल्ह्यात कल्याण इथं बेकायदेशीररित्या रहात असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. गांधीनगर झोपडपट्टीतून या नागरिकांना ताब्यात घेतल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

January 25, 2025 3:26 PM

views 119

मुंबईच्या गोरेगाव उपनगरात खडकपाडा इथं फर्निचर मार्केटमध्ये आग

मुंबईच्या गोरेगाव उपनगरात खडकपाडा इथं आज सकाळी फर्निचर मार्केटमध्ये  आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोचले. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत. आग वेगानं पसरल्यानं फर्निचरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आगीत सहा दुकानं जळून पूर्ण खाक झाली. या आग...

January 25, 2025 3:09 PM

views 55

मुंबई दहशतवादी आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड हेडली याचा राणा हा जवळचा सहकारी ...

January 25, 2025 3:04 PM

views 47

अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

अमेरिकेच्या सिनेटने पीट हेगसेथ यांच्या अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी झालेल्या मतदानात हेगसेठ यांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ आणि विरोधात समसमान मते पडली. त्यानंतर उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी सिनेटचे अध्यक्ष म्हणून निर्णायक मत दिल्यावर, हेगसेथ यां...

January 25, 2025 3:02 PM

views 74

युद्धविराम करारामध्ये ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतरही लेबनीज सैन्य अद्याप तैनात

हिजबुल्लाहशी युद्धविराम करारामध्ये निर्धारित केलेल्या ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतर देखील इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये राहील, असं इस्रायली सरकारनं म्हटलं आहे. करारानुसार लितानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून हिजबुल्लाहची शस्त्रं आणि सैन्य काढून टाकणं आवश्यक होतं तरीही अद्याप त्यांच्या अटी पूर्ण ...