January 26, 2025 1:55 PM

views 21

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : पुरुष एकेरीच्या विजेतपदासाठी गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची लढत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना अग्रमानांकित आणि गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात होणार आहे.  महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात काल अमेरिकेच्या मॅडिनस कीज हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला धक्का देत अजिंक्यपद पटकावलं. तिनं साबालेंकावर ६-...

January 25, 2025 8:28 PM

views 9

मॅडिसन कीजच्या खात्यात पहिलेच ग्रँडस्लॅम पदक जमा

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीजने गतविजेत्या बेलारूसच्या अरायना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव करत आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे सबालेंकाचं ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या सलग तिसऱ्या ऐतिहासिक वि...

January 25, 2025 8:14 PM

views 24

राज्य घटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच देशाला गौरवशाली वाटचाल करणं शक्य -राष्ट्रपती 

आपल्या देशाची गौरवशाली वाटचाल राज्यघटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय म्हणून आपली राज्यघटना ही आपल्या सामूहिक अस्मितेचा मूलभ...

January 25, 2025 8:12 PM

views 9

मारुती चित्तमपल्ली, चैत्राम पवार, विलास डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव

केंद्र सरकारनं आज पद्म पुरस्कारांचीही घोषणा केली. त्यात ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली, पर्यावरणवादी कार्यकर्ते चैत्राम पवार आणि नागपूरचे होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांचा समावेश आहे.  माहेश्वरी हॅडलूमसाठी कार्यरत सॅली होळकर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा भट, कर्नाटकातले ज्येष्ठ गोंधळी गायक...

January 25, 2025 8:10 PM

views 13

सैन्यातल्या दोघांचा किर्ती चक्र आणि १४ जणांचा शौर्य चक्र देऊन गौरव

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ९३ जवानांना तसंच ११ शहीद जवांनाना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यात मेजर मनजित यांना किर्ती चक्र जाहीर झालं आहे. नाईक दिलावर खान यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र जाहीर झालं आहे. &nbs...

January 25, 2025 7:29 PM

views 8

जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही- नाना पटोले

विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही, याविरोधात आपण न्यायालयीन लढाई लढू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.   ते आज नागपूर मध्ये वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुक...

January 25, 2025 7:21 PM

views 33

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्यात यासाठी मनोज जरांगे यांची पुन्हा उपोषणाला सुरुवात

मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालन्यात अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय समाजातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे...

January 25, 2025 7:17 PM

views 42

यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात का हे तपासा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमं...

January 25, 2025 7:24 PM

views 168

महाराष्ट्रात एसटीची भाडेवाढ आजपासून लागू

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात आजपासून १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.   हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार साध्या बसचं भाडं ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, जलद सेवा बससाठी ६ किलोमीटर प्रति टप्प...

January 25, 2025 8:00 PM

views 41

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी देशभर जय्यत तयारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात ...