January 25, 2025 2:58 PM

views 46

ED : मुंबई आणि जयपूरमध्ये मिळून १३ ठिकाणी छापे

अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्या अंतर्गत सक्तवसुली संचलनालयानं मुंबई आणि जयपूर मध्ये  मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. प्लॅटिनम हर्न या खाजगी कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना उघडकीस आल्यामुळे हे छापे टाकण्यात आले. कंपनीनं दागदागिने आणि रत्नांच्या गुंतवणुकीवर दोन ते नऊ टक्के साप्ताह...

January 25, 2025 2:55 PM

views 40

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत तामिळनाडू ड्रॅगन्स आणि टीम गोनासिका यांच्यात लढत

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत आज तामिळनाडू ड्रॅगन्सचा सामना टीम गोनासिका यांच्यासोबत होणार आहे. तर हैदराबाद तुफान्सची लढत यूपी रुद्रा यांच्यासोबत होणार आहे. सध्या गुणतालिकेत  तामिळनाडू ड्रॅगन्स १७ गुणांसह पहिल्या स्थानावर, तर हैद्राबाद तुफान १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

January 25, 2025 2:47 PM

views 117

आज राष्ट्रीय मतदार दिन

आज राष्ट्रीय मतदार दिन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी समाज माध्यमांच्या द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहे...

January 25, 2025 2:49 PM

views 50

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांना गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात ...

January 25, 2025 3:18 PM

views 41

प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. १०१ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर ...

January 24, 2025 8:55 PM

views 47

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध – मंत्री सी आर पाटील

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध असून या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणत आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते बोलत होते. देशानं अथक परिश्रम करून आपले जलस्रोत लक्षणीय रित्या मजबूत केले आहेत आणि शाश्वत ज...

January 24, 2025 8:47 PM

views 73

बायोमॅट्रीक ऑथेंटिकेशन पद्धतीमुळं मतदानातल्या गैरप्रकारांना आळा बसेल – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

मतदानासाठी बायोमॅट्रीक ऑथेंटिकेशन पद्धतीमुळं मतदानातल्या गैरप्रकारांना आळा बसेल, असं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे . ते नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते.  याबरोबरच रिमोट मतदान सुविधेमुळं मतदार कुठुनही कुठेही मतदान करू...

January 24, 2025 8:42 PM

views 54

इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीचं प्रतीक ठरेल – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीचं प्रतीक ठरेल, असं जयशंकर आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. प्रबोवो हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते काल नवी दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्र मंत्री डॉ...

January 24, 2025 7:59 PM

views 23

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ महोत्सवाचं आयोजन

भारतीय टपाल विभागानं मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारश्याचं दर्शन हे टपाल तिकिटांच्या माध्यमातून होणार आहे.  यामध्ये भेंडी बाजार घराणं, सितार-मिराज, पुण्यातील जोगेश्वरी मिसळ, वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्चची चि...

January 24, 2025 7:52 PM

views 53

शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यां...