January 27, 2025 6:50 PM

views 40

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज २१ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेड...

January 27, 2025 3:59 PM

views 43

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत "संविधान गौरव महोत्सवा" अंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजित केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.  या महोत्सवात तज्ञांची व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व, ...

January 27, 2025 3:30 PM

views 65

धाराशिवमध्ये २ फेब्रुवारीपासून १०वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

धाराशिव तालुक्यातील पळसप इथं दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमलेनाचं उद्धाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच...

January 27, 2025 3:28 PM

१००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उद्योग मंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्या...

January 27, 2025 2:55 PM

views 57

दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा जाहीर

 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यावर ५ वर्षात १५ आश्वासनं पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यात महिलांना दरमहा २१०० रुपयांची आर्थिक मदत, रोजगार निर्मिती, वैद्यकीय उपचारांसाठी संजीवनी योजना आणि थकित पाणी...

January 27, 2025 4:02 PM

views 60

स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेट मधे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तिनं १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या...

January 27, 2025 2:52 PM

views 263

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.  उत्तराखंडचे  मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन केलं. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, आणि लिव्ह इन नातेसंबंधांसह अनेक बाबींमधे ...

January 27, 2025 1:45 PM

views 55

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा अमेरिकेचा निर्णय

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेतून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानांना कोलंबियात उतरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सहमती दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं व्हाईट हाऊसतर्फे जारी झालेल्या निवेदनात म्हटलं आहे. पेट्रो यांनी अमेरिकेहून येणाऱ्या न...

January 27, 2025 1:53 PM

views 20

अमेरिकेने इतर देशांसाठी आर्थिक मदतीचा ओघ थांबवला

अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. सध्याच्या आर्थिक मदतीचं पुनरावलोकन केल्यानंतर ती परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच मदतीविषयी पुढचा निर्णय घेतला जाईल, असे आदेश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहेत...

January 27, 2025 1:32 PM

views 35

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही घटना दोन्ही देशांमधलं धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घ मैत्रीचं प्रती...