January 29, 2025 9:37 AM

views 69

सोलापूरमध्ये जीबीएसचे ५ संशयित रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जा...

January 28, 2025 8:19 PM

views 46

CSIR विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावतं-डॉ. जितेंद्र सिंह

नवोन्मेषी संशोधन, औद्योगिक आणि सामाजिक भागीदारी, क्षमता निर्माण, धोरण निर्मिती करून CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. लखनौ इथं CSIR च्या हिरक मह...

January 28, 2025 8:13 PM

views 20

सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांची राजीनामा देण्याची घोषणा

सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांनी आज राजीनामा देण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या नोव्हेंबरमधे एक रेल्वेस्थानक कोसळल्याप्रकरणी सातत्यानं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरु आहेत. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. काल बेलग्रेड इथं विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या ...

January 28, 2025 8:12 PM

views 33

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांकडून प्रचार जोरात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज संध्याकाळी कस्तुरबा नगर मतदारसंघात रोड शो केला तसंच कालकाजी इथं  एका जाहीर सभेला संबोधित केलं.    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पट...

January 28, 2025 8:30 PM

views 56

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उत्तराखंडमधे, देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सरकार खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करत असून खेळ हे देशाच्या सर्वांगीण विकासाचं प्रमुख अंग आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. खेळासाठी...

January 28, 2025 8:07 PM

views 50

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी सुरु होणार आहे. शनिवारी १ फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. 

January 28, 2025 7:17 PM

views 12

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचं तपासाबाबत स्पष्टीकरण

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वार्ताहर परिषद घेऊन तपासाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास करून आरोपीविरोधात भरपूर पुरावे गोळा केले असून या प्रकरणाच्या खटल्यावेळी ते उपयुक्त ठरतील, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीच्या बोटांच्या ठशांसंदर्भातला अहवाल अद्याप आलेला नसल्याने मा...

January 28, 2025 7:17 PM

views 36

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन मुंबईत करणार -आशीष शेलार

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.  जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाच...

January 28, 2025 7:16 PM

views 29

मलेशियानं महाराष्ट्रातली उत्पादनं आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक समानता असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातले परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल, असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात ...

January 28, 2025 7:07 PM

views 39

इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय रद्द

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने न लावण्याचा शासन आदेश सरकारनं आज प्रसिद्ध केला. पाठ्यपुस्तकांमध्ये लावलेल्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांनी उपयोग के...