January 30, 2025 8:31 PM

views 38

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना देशाची आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत  गांधी स्मृती इथे आज संध्याकाळच्या  सर्वधर्मीय प्रार्थनासभेत भाग घेतला. तेव्हाच्या बिर्ला हाऊस तर आता गांधी स्मृती म्हणून परिचित असल...

January 30, 2025 8:32 PM

views 8

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोप...

January 30, 2025 7:37 PM

views 41

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या खात्यात ४ सुवर्ण, ११ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे.    या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली आहे. वैयक्तिक ट्रायथलॉ...

January 29, 2025 10:43 AM

views 59

श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध

डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तां...

January 29, 2025 10:35 AM

views 56

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याच्या अहवालाचं भारताकडून खंडन

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याचा कॅनडा सरकारच्या अहवालाचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं आहे. उलट कॅनडा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका भारतानं केली आहे. अशा हस्तक्षेपामुळे अनधिकृत स्थलांतर आणि गुन्हेगारी प्रवृतीला खतपाणी घालतात, या अहवालातील भारत...

January 29, 2025 10:27 AM

views 42

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शाह मैदानावर झालेल्या तिसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही, सूर्यकुमार या...

January 29, 2025 10:07 AM

views 53

इस्रोची शतकपूर्ती, NVS-02 उपग्रहाचं यश्ववी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज सकाळी सहा वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही एफ-फिफ्टीन या शंभराव्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करत, अग्नीबाण प्रक्षेपणाची ऐतिहासिक शतकपूर्ती केली. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या अग्निबाणानं यशस्वी उड्डाण ...

January 29, 2025 9:58 AM

views 49

लातूरमध्ये कोंबड्यांना बर्डफ्ल्यूची लागण

लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा ...

January 29, 2025 10:17 AM

views 32

महाकुंभ : मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी भाविकांची गर्दी

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अमृतस्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर आज संवाद साधला आणि महाकुंभमधील आजच्या नियोजनाचा तसंच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जनहितासाठी काही वे...

January 29, 2025 9:40 AM

views 58

कोल्हापूर, लातूरमध्ये जीबीएसचे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.   लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित ...