January 30, 2025 8:27 PM

views 23

बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक

बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.  श्रीकांतने हाँगकाँगच्या जेसन गनवान याचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला. तर शंकर सुब्रमणियन यानं इंडोनेशियाच्या चिको ऑरो द्वि वार्दोयो याचा ९-२१,...

January 30, 2025 5:39 PM

views 10

तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु

तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वि...

January 30, 2025 5:37 PM

views 12

छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यातल्या २९ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यात २९ माओवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी असलेल्या या माओवाद्यांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. छत्तीसगढ सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांना प्रत्येक...

January 30, 2025 5:36 PM

views 13

ठाण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना अटक

ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करीविरोधी दलाने मिळालेल्या माहितीवरुन ठाणे जिल्ह्यात मनोरपाडा भागातल्या एका पुनर्वासितांच्या चाळीवर मंगळवारी धाड टाकली. या  ठिकाणी राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांन...

January 30, 2025 5:26 PM

views 64

ECI : विषारी पदार्थ नदीत प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण

हरयाणा सरकारने यमुना नदीत जाणीवपूर्वक विषारी पदार्थ प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. हरयाणा सरकारने विषारी पदार्थ प्रवाहित केल्यामुळे यमुनेच्या पाण्यातली अमोनियाची पातळी वाढली आणि पाणी विषारी झालं, अ...

January 30, 2025 5:23 PM

views 31

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही अभिमानाची गोष्ट – मुख्यमंत्री

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.    ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापन...

January 30, 2025 7:45 PM

views 8

महाकुंभ नगरीत गर्दीच्या नियोजनासाठी वाहन प्रवेशबंदीच्या कालावधीत ४ फेब्रुवारीपर्यंत वाढ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ नगरीत गर्दीच्या नियोजनासाठी राज्यसरकारनं वाहनांना प्रवेशबंदीचा कालावधी येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे.   दरम्यान  संगमस्थळावर काल झालेल्या चेंगराचेगरीतल्या मृतांची संख्या आता ३० झाली आहे आणि ६० जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना मेला रुग्णालयांत दाखल क...

January 30, 2025 8:53 PM

views 43

अमेरिकेत झालेल्या विमान दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत  किमान २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं हे विमान रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाकडे  येत असताना हवेतच त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. या विमानात 60 प्रवासी आणि चार कर्मचारी, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. शोधकार्य सुरु ...

January 30, 2025 5:18 PM

views 58

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा सभापतींना सादर केला. या विधेयकासंबंधी 14 सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत. 31 सदस्यीय समितीचे  अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सभापती ओम बिरला यांना हा अहवाल सादर केला. नोंदणीचं डिजीटायझेशन, लेखापरीक्षण, बेकायदेशीरपणे कब्ज...

January 30, 2025 5:12 PM

views 50

इस्रायल – हमास ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार

युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आहेत. इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्चपदस्थांक...