February 3, 2025 11:12 AM

views 46

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनि...

February 3, 2025 11:09 AM

views 39

महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...

February 3, 2025 11:05 AM

views 53

छत्रपती संभाजीनगर इथल्या ‘मुक्तिसोपान न्यास संस्थेला वि.वा.देसाई स्मृती पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाण...

February 3, 2025 11:03 AM

views 9

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची करणार तपासणी

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राज...

February 3, 2025 11:01 AM

views 20

वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे – रवी अग्रवाल

यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्याची घोषणा आणि सर्व स्तरांवर कर टप्प्यात फेरबदल केल्यामुळे 90 टक्क्यांहून अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटले आह...

February 3, 2025 10:55 AM

views 31

इराणने तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे केले अनावरण

अंतराळ तंत्रज्ञान दिनानिमित्त, इराणच्या राजधानीत काल तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे अनावरण इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर संबंधितांच्या उपस्थितीत कऱण्यात आलं. नवाक 1, पार्स 2 आणि पार्स 1 चे अद्ययावत मॉडेल अशी त्यांची नावं आहेत. इराण अंतराळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला नवाक संप्रेषण उ...

February 3, 2025 10:53 AM

views 46

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पटकावले टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद

बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने काल रात्री टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रोमहर्षक लढतीत त्याने सध्याचा विश्वविजेता डी. गुकेशवर विजय मिळवला. विश्वनाथन आनंदनंतर प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेश आणि प्रज्ञानंद दोघेही 13 फेऱ्यांनंतर स...

February 3, 2025 10:45 AM

views 38

कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा दिला सल्ला

कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानतळ, सीमामार्ग आणि व्यापारी मार्ग खुले केल्याचं दुतावासानं म्हटलं आहे. भारतीय दुतावासाने कांगोतल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठे...

February 3, 2025 10:42 AM

views 50

ब्रिटनच्या माजी प्रधानमंत्र्यांची दक्षिण मुंबईतल्या पारसी जिमखाना क्लबला भेट

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री ऋषि सुनक यांनी काल दक्षिण मुंबईतल्या पारसी जिमखाना क्लब इथ भेट दिली आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पारसी जिमखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

February 3, 2025 10:39 AM

views 48

जपानने त्यांच्या नव्या एची थ्री रॉकेटद्वारे नव्या दिशादर्शक उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण

जपानने काल त्यांच्या नव्या एची थ्री रॉकेटद्वारे नव्या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. देशाला अचूक स्थाननिश्चिती प्रणाली हवी असल्यानं या उपग्रहाचं प्रक्षेपण कऱण्यात आलं. दोन आठवड्यात त्याच्या लक्ष्यित कक्षेत पोहोचण्याची अपेक्षा आहे.