February 8, 2025 1:46 PM

views 68

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत फुटबॉल, मुष्टीयुद्ध आणि तिरंदाजी खेळांमध्ये काल विविध मणिपूर, आसाम आणि महाराष्ट्र या राज...

February 8, 2025 11:20 AM

views 66

बेकायदेशीररीत्या रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक

मार्च 2020 पासून बेकायदेशीररीत्या देशात रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सातही जण गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतल्या चेंबूरच्या माहुल भागात रहात होते, त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. तसंच त्यांनी बांगलादे...

February 8, 2025 2:56 PM

views 33

US: जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

अमेरिकेत व्हिसा वर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिऍटल इथल्या फेडरल न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयानं अ...

February 8, 2025 11:12 AM

views 48

स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 2022-23 ते 2025-26 या वर्षाकरता केंद्रानं आठ हजार 800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल...

February 8, 2025 3:40 PM

views 478

विंदा.करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांना जाहीर

राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सू...

February 9, 2025 10:13 AM

views 47

नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार

नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे.   या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.

February 8, 2025 4:08 PM

views 30

L&T टेनिस स्पर्धेत माया राजेश्वरनची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक

मुंबईत सुरू असलेल्या एल अँड टी टेनिस स्पर्धेत, माया राजेश्वरन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोचली आहे. पंधरा वर्षीय मायाने  उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मेई यामागुची हिचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव केला. भारताची एकमेव खेळाडू असलेल्या मायाची आज उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या खेळाडूशी लढत होणार आहे. महिला...

February 7, 2025 8:23 PM

views 43

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात, आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळं रेपो दर साडे ६ टक्क्यावरुन सव्वा ६ टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जा...

February 7, 2025 8:21 PM

views 41

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरु, हा अर्थसंकल्प कृषीआव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका, तर गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला य...

February 7, 2025 8:20 PM

views 59

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १० तारखेपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली. त्याचबरोबर प्रधानम...