February 9, 2025 10:44 AM

views 17

येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणण्यात येणार

येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणण्यात येणार आहे, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं.   दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरता आणि महागाईच...

February 9, 2025 10:36 AM

views 13

खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम मालिकेतील पहिल्या स्पर्धेसाठी डी गुकेश पात्र

या वर्षीच्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम मालिकेतील पाचपैकी पहिल्या स्पर्धेत, विश्वविजेता ठरलेला, भारताचा डी गुकेश, फेरीसाठी पात्र ठरला आहे.   जर्मनीतील वेसेनहॉस इथं झालेल्या पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुके...

February 9, 2025 10:31 AM

views 69

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या बस अपघातात 41जणांचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात सुमारे 41 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे. अपघात झाला तेव्हा ही बस कॅनकून आणि टाबास्को दरम्यान प्रवास करत होती. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

February 9, 2025 10:17 AM

views 38

नीट-युजी परीक्षा येत्या 4 मे रोजी घेण्यात येणार

 असल्याचं एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे.

February 9, 2025 9:49 AM

views 48

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्या' वर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे.   भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तर...

February 9, 2025 9:35 AM

views 43

त्रिपुरा सरकारचा विविध उदयोगां सोबत 3700 कोटी रुपयांचा करार

त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या दोन दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खाजगी गुंतवणूकदारांसोबत 3700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.   त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साहा, उद्योग मंत्री संताना चकमा आणि व...

February 8, 2025 8:13 PM

views 44

दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त

दिल्लीत आज विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असून ढोंग, अराजकता आणि संकटाचा पराभव झाला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य ...

February 8, 2025 8:12 PM

views 42

नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार

येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणलं जाईल, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्य...

February 8, 2025 7:41 PM

views 48

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार तर १ गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूर जवळ उमाळी इथं दुचाकीची समोरासमोर धडक होऊन २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दुसऱ्या अपघातात खामगाव नजीक टेंभुर्णा इथं अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरच्या इसमाचा मृत्यू झाला.

February 8, 2025 7:40 PM

views 21

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात आज दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा झाल्या. सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या २५ धावसंख्येवर त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले. नंतरच्या फलंदाजांनी डा...