February 10, 2025 1:49 PM

views 36

आसामचे मुख्यमंत्री सिंगापूर दौऱ्यावर

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसव सरमा उद्यापासून दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. येत्या २५-२६ फेब्रुवारीला गुवाहाटी इथे होणाऱ्या ऍडव्हान्टेज आसाम या परिषदेता ते या दौऱ्यात प्रचार करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच उद्योगपती आणि कंपन्या या परिषदेत सहभागी होणार आहेत.

February 10, 2025 1:46 PM

views 49

संसदेतल्या कामकाजाबाबत सभापतींची चिंता व्यक्त

संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली. १५ व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते.   कामकाजात जाणूनबुजू...

February 10, 2025 3:35 PM

views 52

भारतानं आयफोनच्या निर्यातीत ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा

भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.   याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात सव्वा द...

February 10, 2025 3:39 PM

views 27

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची १२० पदकांची कमाई

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १२० पदकांची कमाई केली आहे. यात २९ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे.   ४२ सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या, तर ३१ सुवर्णपदकं पटकावून कर्नाटक द...

February 10, 2025 1:26 PM

views 50

१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.   राज्यसभेत शून्य प्रहरा दरम्यान त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातल्या नागरिकांना ७५ ...

February 10, 2025 1:29 PM

views 20

राष्ट्रपतींनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाकुंभाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. उत्तर प्रदेशच्या राज्...

February 10, 2025 1:22 PM

views 63

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील. व्यापक जनहिताच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख त्य...

February 10, 2025 1:24 PM

views 31

एअरो इंडिया-२०२५ चं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे, त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बंगळुरू इथं एअरो इंडिया २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. एअरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिय...

February 10, 2025 10:48 AM

views 44

38th National Game 2025: अडथळा शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आहे.या स्पर्धेमधे महाराष्ट्रानं सर्वाधिक 113 पदकं जिंकली आहे.

February 10, 2025 10:11 AM

views 54

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येणार -रेल्वेमंत्री

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिड लाख भरतीप्रक्रियेव्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यानी स्पष्ट केलं.   नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगा...