February 10, 2025 6:48 PM

views 41

विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भितीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे...

February 10, 2025 8:39 PM

views 97

सोने, चांदीच्या दरात वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणामुळे  गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळं आज सोनं तोळ्यामागे सुमारे हजार रुपयांनी महाग झालं. आज २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८८ हजार २३५ रुपये इतके झाले. २२ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८७ हजार ८९२ रुपये इतका झाले आ...

February 10, 2025 3:30 PM

views 41

आकाशवाणी मुंबईच्या केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं निधन

आकाशवाणी मुंबईच्या CSU अर्थात केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८९ पासून ते आकाशवाणीच्या सेवेत कार्यरत होते. केंद्रीय विक्री विभाग, मुंबई तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं.