July 4, 2025 9:52 AM

views 46

घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं प्रधानमंत्र्यांचा गौरव

घानाची लोकशाहीवृत्ती, प्रतिष्ठा आणि स्थिरता यासाठी दृढ वचनबद्धता या गुणाचं त्यांनी कौतुक केलं. आफ्रिकन खंडासाठी हा देश प्रेरणास्थान असल्याचा गौरव योवेळी बोलताना मोदींनी केला. घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार देऊन मोदींचा गौरव करण्यात आला. पंतप्रधान मोदी या दौऱ्याच्या पुढील टप्प...

July 4, 2025 9:09 AM

views 35

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल, कर्लीसह काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्ली नदी इशारा प...

July 4, 2025 9:07 AM

views 58

पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात

पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पीयूष आनंद यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्याचा NDRF चा प्...

July 4, 2025 9:00 AM

views 37

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह

आषाढी एकादशी आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या ओढीनं पंढरीकडे निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरपासून अवघ्या काही अंतरावर येऊन पोहोचल्या आहेत. हरिनामाचा जयघोष करत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पंढपूर तालुक्यात आगमन झालं. त्यापू...

July 4, 2025 8:56 AM

views 29

राज्यात विवाहपूर्व थॅलेसिमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची मेघना बोर्डीकर यांची ग्वाही

राज्यात विवाहपूर्व थॅलेसिमिया रोगाची चाचणी बंधनकारक करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी विचारला होता. प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात सिटी स्कॅन ...

July 4, 2025 8:55 AM

views 44

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजि...

July 3, 2025 8:53 PM

views 33

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे घानाच्या संसदेत संबोधन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेला संबोधित केलं.  घानामधली लोकशाही,  गौरव आणि लवचिकता यांचा गौरव त्यांनी केला. यावेळी त्यांनी भारताच्या विविधतेचा सन्मानपूर्ण उल्लेख केला.   जागतिक पटलावर दक्षिणेकडच्या देशांचा आवाज बुलंद करण्यासाठी आवश्यक सुधारणांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली....

July 3, 2025 8:51 PM

views 39

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला वीमा कंपनी बांधिल नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई द्यायला बांधील नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्या कुटुंबाने गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याचा दावा केला होता आणि विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र, पोलिसांच्या आरोपपत्रात कुटुंबाच्या प्रमुखा...

July 3, 2025 3:42 PM

views 36

परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजि...

July 3, 2025 3:30 PM

views 41

प्रधानमंत्र्यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Companion of the Order of the Star of Ghana या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दुपारी ते घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथं ते भारतीय समुदाय...