July 5, 2025 3:18 PM

views 30

अमेरिकेत टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी मध्य टेक्सासच्या अनेक काउंटीज मध्ये  आपत्कालीन परिस्थिती  घोषित केली असून, शोध आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु राहील असं म्हटलं आहे.    टेक्साध्ये गेल्या गुरुवारपासून...

July 5, 2025 3:16 PM

views 50

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचा उपांत्यफेरीत प्रवेश

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं चमकदार खेळ करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन चा केवळ ४३ मिनिटांत २१-१८, २१-९ असा सरळ सेट मध्ये  पराभव केला. उपांत्यफेरीत आज श्रीकांतचा साम...

July 5, 2025 3:13 PM

views 45

बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरूवात

जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. भारताच्या ९ महिला बुद्धिबळपटू यात सहभागी होणार आहेत. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी त्यांच्या फिडे रेटिंगच्या आधारे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी थेट पात्रता मिळवली आहे. तर इतर पाच खे...

July 5, 2025 3:08 PM

views 24

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे केलं बंद

तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे बंद केलं आहे. जागतिक पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. क्लाऊड-आधारित आणि भागीदारी तत्वावरील मॉडेल असं बदल तसंच जागतिक पातळीवर ९ हजार नोकऱ्यांची कपातीमुळे झालेला व्यापक कर्मचारी तुटवडा आद...

July 5, 2025 3:09 PM

views 49

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्तीसगड, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, राजस्थान आणि हिमाचलप्रदेशमध्ये देखील आज  अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.    अंदमान निक...

July 5, 2025 1:46 PM

views 33

प्रधानमंत्री अर्जेंटिनात पोहोचले, भारतीय समुदायाकडून उत्साहात स्वागत

त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स इथं पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. प्रधानमंत्र्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल आणि सहकार्याचे नवे मार...

July 5, 2025 1:48 PM

views 32

सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं

क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो चा पराभव केला. १८ पैकी १४ गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉरमॅट मध्ये पहिलं स्थान पटकावलं. पोलंडचा जान क्रिजस्टोफ दुडा दुसऱ्या स्थ...

July 4, 2025 8:09 PM

views 30

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-CUET २०२५ चा निकाल जाहीर

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-CUET २०२५ चा निकाल  राष्ट्रीय चाचणी एजन्सीनं आज जाहीर केला. या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं चार विषयांमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.    देशातली विविध केंद्रीय विद्यापीठं आणि सहभागी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली ज...

July 4, 2025 8:03 PM

views 30

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही केलं जाईल-MEA

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही ते केलं जाईल, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी अलिकडेच केलेल्या विधानांसंदर्भात जयस्वाल यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.    दलाई लामा संस्था...

July 4, 2025 8:01 PM

views 40

रशियाचे पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू

रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले. रशियानं केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी दिली. या हल्ल्यांत २३ नागरिक जखमी झाले आहेत.   युक्रेनमधील ५५० स्थळांना रशियानं लक्ष्य केलं होतं. यासाठी ३३० रशियन -इराणी बनाव...