July 8, 2025 3:04 PM

views 55

कायदा सुव्यवस्थेसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली, अशी माह...

July 8, 2025 3:29 PM

views 39

मुंबईतल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई उपनगरातल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली. आमदार योगेश सागर यांनी या भागातल्या अतिक्रमणाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते...

July 8, 2025 3:29 PM

views 66

राज्यातल्या गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार

राज्यातील झॉमेटो, स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची संख्या भविष्यात वाढणार असून, सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे निर्माण करणार असून, त्याच्या मसूद्यावर सध्या काम सुरू असून, त्याद्वारे या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर...

July 8, 2025 3:29 PM

views 51

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० % वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे...

July 8, 2025 1:33 PM

views 33

नेपाळ-चीन सीमेजवळच्या नाल्याला पूर, मदतकार्य सुरू

मुसळधार पावसामुळे नेपाळ-चीन सीमेजवळच्या नाल्याला पूर येऊन अडकलेल्या ३७ जणांपैकी २२ जणांना सुरक्षित जागा पोचवण्यात आलं आहे तर अन्य १५ जणांचा शोध सुरु आहे. पावसामुळे सीमेजवळच्या रसुवा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नऊजणांची सुटका करण्यात आली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा वापर सुटकाकार्यासाठी क...

July 8, 2025 1:21 PM

views 39

‘ब्रिक्स’ समुह सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच – अर्थमंत्री निर्मला सितारामन

ब्रिक्स समूह हा सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल रियो दि जिनेरो इथं ब्रिक्स अर्थमंत्र्यांच्या  आणि केंद्रीय बँकांच्या गर्व्हरनरांच्या बैठकीला संबोधित करत होत्या. आंतरराष्ट्रीय संस्था वैधत...

July 8, 2025 9:46 AM

views 42

Amarnath Yatra 2025 : ९३ हजारांहून अधिक भाविकांन घेतलं दर्शन

अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू असून काल २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं. पहिल्या सहा दिवसांत दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली असून, आज हा संख्या एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.   दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत काल जम्मूतील भगवती नगर तळावरून ७५४१ यात्रेकरूंची सातवी तुकडी प...

July 8, 2025 2:29 PM

views 45

नागालँडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन

नागालँडमध्ये संततधार पावसामुळे दिमापूर, निउलँड या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, असं राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं सांगितलं आहे. या जिल्ह्यातल्या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झालं आहे. या आठवड्यात नागालँडमध्ये मुस...

July 8, 2025 9:14 AM

views 37

बिहारसाठी ४ नवीन अमृत भारत रेल्वे सुरू होणार

केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारसाठी देशभरातील विविध शहरांमधून चार नव्या अमृत भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते काल बिहारमध्ये रेल्वेच्या विविध विकासकामांची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. या चार रेल्वे गाड्या नवी दिल्ली-पाटणा, दरभंगा- लखनऊ, मालदा-लखनऊ आणि सह...

July 8, 2025 1:20 PM

views 36

ब्रिक्स परिषद आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिलियामध्ये दाखल

रिओ द जिनेरोमधील दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर, ब्राझील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्राझिलचे अध्यक्ष लुइझ इनासियोलुला दा सिल्वा यांच्यासमवेत ते आज व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, त...