July 8, 2025 1:36 PM

views 52

अमेरिकेच्या आयातशुल्क अंमलबजावणीला मुदतवाढ

अमेरिकेकडून नऊ जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या आयातशुल्क अंमलबजावणीला आता एक ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे जगभरातील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी समाज माध्यमाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ देशांवरील नवीन आयातशुल्काची रूपरे...

July 8, 2025 1:41 PM

views 21

अमेरिकेत पुराचा हाहाकार ! १०० लोकांचा मृत्यू

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलेल्या पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मृतांमधील बहुसंख्य केरी काऊंटी या भागातले आहेत. मॅस्टिक ख्रिश्चन शिबिरातल्या २८ मुलींचाही या पूरामुळे मृत्यू झाला असून यात २८ लहान मुलांचाही समावेश आहे. ग्वाडालुपेनदीच्या किनाऱ्यावर धोक्या...

July 7, 2025 8:23 PM

views 50

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल क...

July 7, 2025 8:24 PM

views 16

ब्रिक्स देशांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दम्मू रवी यांनी ब्रिक्स परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर रिओ मधे वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांच्या नेत्यांन...

July 7, 2025 8:16 PM

views 25

इराणमधे गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूमुळे १२ तुर्की सैनिकांचा मृत्यू

इराणमधे एका गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे बारा तुर्की सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. २०२२मध्ये इराकमध्ये कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना गोळीबार झाला होता. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सैनि...

July 7, 2025 8:11 PM

views 32

ऑपरेशन सिंदूरमुळे स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली-संरक्षण मंत्री

ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणांच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क...

July 7, 2025 8:10 PM

views 28

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभांमधे समतोल असला पाहिजे-उपराष्ट्रपती

कायदेमंडळ/ संसद, कार्यकारी मंडळ/सरकार आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभांमधे समतोल असला पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.  उपराष्ट्रपती  दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून  ते आज कोच्चीच्या  प्रगत विधी अभ्यास राष्ट्रीय विद्यापीठात  विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. शांतता आ...

July 7, 2025 8:00 PM

views 21

विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातल्या ९ मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. ३० जू...

July 7, 2025 7:45 PM

views 34

अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना

महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  सहकार यशस्वी झाला तरच विकास स...

July 7, 2025 7:42 PM

views 16

राज्यात लवकरच मेगा भर्ती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात लवकरच मेगा भर्ती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भर्ती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखाच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर...