July 22, 2025 1:13 PM
116
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहात दिली. जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासह देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धनखड यांनी काल प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं ...