August 13, 2026 7:49 PM

views 61

संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते वितरण, राज्यातल्या १० मान्यवरांचा गौरव

२०२४-२५ या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी  पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या १० कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमधे  समावेश आहे.   ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना ३ लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि  दिग्दर्शक प्रमोद पवार यांना  प्रत्येकी एक लाख रुपये,ताम...