August 6, 2026 3:23 PM
17
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘मार्क झुकरबर्ग’ यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून, 'एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या 'मेटा'च्या ...