July 31, 2026 8:55 PM

views 47

पावसामुळं यवतमाळ आणि धुळ्यात ५ जणांचा मृत्यू

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील तीन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेलं हे कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.  धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं.    नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यात चंदसैली घाटात दरड कोसळली असून ह...